महत्त्वाच्या नोंदी

शक्तिपीठ महामार्गासाठी सरकारकडून पोलीस बळाचा वापर; विरोधकांचा आरोप

जमीर काझी : मुंबई :  गेल्या २४ तासांत विदर्भ आणि मराठवाड्यात झालेली गारपीट आणि दुसरीकडे ‘शक्तिपीठ महामार्गा’साठी शेतकऱ्यांवर होणारा अन्याय, यावरून विरोधी महाविकास आघाडीने मंगळवारी विधानसभेत सरकारला धारेवर धरले. आक्रमक पवित्रा…

Read more

राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती वाईट : सतेज पाटील

मुंबई : प्रतिनिधी : सरकारकडे पैसा नाही त्यामुळे अनेक योजना बंद केल्या जात आहेत.  आहे त्या योजनांना निकष लावून लाभार्थ्यांची संख्या कमी केली जात आहे. कंत्राटदारांची बिले थकलेली आहेत, सरकारची…

Read more

शरद पवारांचा हुकमी एक्का अजितदादाच होते : जयंत पाटील

जमीर काझी :  मुंबई : महाराष्ट्रात जिथं गेलो तिथं जनतेतून आवाज यायचा, एकच वादा अजित दादा. राजकारणात एकसंघपणे काम करावे हे अजितदादाचे स्वप्न होते . हे करत असतानाचा नियतीने घात…

Read more

भाजप युवा मोर्चा अध्यक्षपदी कृष्णराज महाडिक

मुंबई : प्रतिनिधी : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आज बुधवारी भाजप प्रदेश कार्यकारणी जाहीर केली. कोल्हापुरचे कृष्णराज महाडिक यांची भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. तसेच प्रदेश कार्यकारणीत…

Read more

कुत्र्याच्या चाव्यामुळे ठाण्यातील बँक कर्मचाऱ्याची आत्महत्या 

मुंबई : ठाण्यातील एका ३०  वर्षीय बँक कर्मचाऱ्याला भटक्या श्वानाने पायाला चावा घेतल्याने त्यांचे मानसिक संतुलन बिघडून आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. आयश अमीन असे त्याचे नाव असून…

Read more

विमान अपघात चौकशी प्रकरणी  काळंबेरं केल्यास ७० टक्के माहिती उघड करू

जमीर काझी : मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत जोपर्यंत सर्व शंका दूर होत नाहीत, तोपर्यंत त्याचा छडा लावत राहणारच.  आपण कोणाच्याही दबावाला घाबरत नाही.  आतापर्यंत केवळ २०…

Read more

५० टक्के आरक्षण ओलांडलेल्या २२ जिल्हा परिषदेच्या निवडणूकांना न्यायालयाचा नकार

नवी दिल्ली : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आरक्षणाची टक्केवारी ५० टक्क्यांच्यावर गेली आहे त्या ठिकाणी निवडणुका घेण्यास सुप्रीम कोर्टाने मनाई केली आहे. त्यामुळे राज्यातील २२ जिल्हा परिषदांमधील…

Read more

‘अजितदादा हे महाराष्ट्राला न लाभलेले सर्वोत्तम मुख्यमंत्री’

जमीर काझी : मुंबई :  “अजित पवार हे सर्वाधिक काळ उपमुख्यमंत्री राहीलेले नेते होते. कधीतरी मुख्यमंत्री होईन. पण, कायम उपमुख्यमंत्री राहीन, असे ते कायम म्हणायचे. अजितदादा हे महाराष्ट्राला न लाभलेले सर्वोत्तम…

Read more

कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाच्या सरचिटणीस पदी अशोक पोवार   

कोल्हापूर  : प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाच्या  सरचिटणीस पदी अशोक बळीराम पोवार यांची निवड झाली. कार्यालयीन सचिवपदी संभाजी  पाटील (कोपार्डे )यांचीही एकमताने निवड करण्यात आली. जिल्हा कार्यकारिणीच्या सभेत …

Read more

‘शक्तीपीठ’ मधून ५० हजार कोटींचा ढपला पाडण्यासाठी मुख्यमंत्र्यांची धडपड : राजू शेट्टी

सांगली : प्रतिनिधी : शक्तीपीठ महामार्गातून ५० हजार कोटींचा ढपला पाडण्यासाठी मुख्यमंत्र्यांची धडपड सुरू आहे. शक्तीपीठ महामार्ग हा राज्यातील जनतेच्या हितासाठी नसून देवदेवतांच्या नावाखाली अदानींचा  विकास करण्यासाठी राज्यातील कोट्यावधी जनतेवर…

Read more