महत्त्वाच्या नोंदी

मुंबईत विकास लवांडेवरील हल्याच्या निषेधार्थ निदर्शने  

मुंबई : प्रतिनिधी :  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते व संघटक सचिव  विकास लवांडे यांच्यावर संग्राम भंडारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या शाईफेक हल्ल्याचा निषेधार्थ  प्रदेश कार्यालयासमोर निदर्शने करण्यात…

Read more

सहा हजार कोटींचा भूखंड बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव

जमीर काझी : मुंबई : मीरा भाईंदर येथील मौजे भाईंदर येथील सुमारे २५४.८८ एकर शासकीय जमिनीच्या मालकी हक्काबाबत उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय आणि त्यावर राज्य सरकारने घेतलेली भूमिका, ही जनतेच्या डोळ्यात…

Read more

‘राष्ट्रवादी’च्या विकास लवांडे यांच्यावर शाईहल्ला

पुणे : वारकरी संप्रदायात घुसखोरी झाली आहे अशी टीका करुन वीस घुसखोर वारकऱ्यांची यादी जाहीर करणाऱ्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाईहल्ला केल्याने खळबळ उडाली आहे. ही…

Read more

भाजपकडून भ्रष्ट व्यक्तीला मुख्यमंत्री बनवण्याची परंपरा कायम : संजय राऊत

मुंबई : प्रतिनिधी : भारतीय जनता पक्षाने अत्यंत भ्रष्ट व्यक्तीला मंत्री आणि मुख्यमंत्री बनवण्याची परंपरा कायम ठेवली आहे, अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली. पश्चिम बंगालमध्ये आज मुख्यमंत्री…

Read more

देशभर दंगली घडवण्याचे भाजपाचे षडयंत्र; पश्चिम बंगालमधून  सुरुवात

जमीर काझी : मुंबई : भारतीय जनता पक्षाने पाच राज्यातील निवडणुकांच्या निकालापासूनच धार्मिक तेढ निर्माण करण्याची प्रक्रिया सुरु केलेली आहे. २००२ मध्ये गुजरातमध्ये जशा दंगली घडवून आणल्या त्याच पद्धतीने देशभर दंगली…

Read more

टीव्हीके विजय थलपतीला काँग्रेस,कम्युनिस्टांची साथ

चेन्नई : तामिळनाडूत सत्ता स्थापन करण्यासाठी विजय थलपतीच्या टीव्हीके पक्षाने ११८ आमदारांची मॅजिक फिगर गाठली आहे. काँग्रेसने सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा दिला होता. आता दोन डाव्या पक्षांनी विजय थलपतींना पाठिंबा दिल्याने…

Read more

पश्चिम बंगालमध्ये सुवेंदू अधिकारींची विधीमंडळाच्या नेतेपदी निवड

नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी भाजपची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता संपली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत सुरेंदू अधिकारी यांची विधानसभा गटनेतेपदी निवड…

Read more

दहावीचा निकाल ९२ टक्के; दोन टक्के निकाल घसरला

कोल्हापूर : प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या २०२६ च्या दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. राज्यात ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.…

Read more

डोकाडिया कुटुंबियांचा मृत्यू  कलिंगडमुळे नसून उंदीर मारण्याच्या औषधामुळे  

जमीर काझी : मुंबई :  पायधुनीतील डोकाडिया कुटुंबातील चार जणांचा अकस्मित झालेल्या मृत्यूचे नेमके कारण अखेर वैद्यकीय तपासातून समोर आले आहे. डकोडिया दाम्पत्य आणि त्यांच्या दोन्ही मुलीच्या शरीरात  उंदीर मारण्यासाठी वापरले…

Read more

फडणवीस  पुण्याचे नवशिल्पकार झाल्यापासून  रोज गुंडांचा हैदोस : हर्षवर्धन सपकाळ  

जमीर काझी :  मुंबई : ‘नवं पुण्याचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस’, असे पोस्टर्स व बॅनर्स पुणे शहरात जागोजागी झळकवण्यात आले त्याच पुणे शहरात महिलांवरील लैंगिक अत्याचार वाढले आहेत. जानेवारी ते मार्च या…

Read more