महत्त्वाच्या नोंदी

Nandiwale : पोलिसांच्या ताब्यातून ‘पोक्सो’ तील आरोपी पळाला

कोल्हापूर : प्रतिनिधी : पोक्सो गुन्ह्यात ताब्यात घेतलेला संशयित पोलिस कर्मचाऱ्याच्या हाताला हिसडा मारुन पळून गेला. पाच दिवसापूर्वी ही घटना घडली होती. अखेर संशयित पळून गेला अशी फिर्याद पोलिसांनाच देण्याची…

Read more

IPL Venue : आयपीएलचा अंतिम सामना अहमदाबादला

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या प्ले-ऑफ सामन्यांची ठिकाणे भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे मंगळवारी जाहीर करण्यात आली. त्यानुसार, आयपीएलचा अंतिम सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे.…

Read more

Alamtti meeting : ‘अलमट्टी’ पासून महाविकास आघाडीला ठेवले दूर

कोल्हापूर : प्रतिनिधी : अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याच्या कर्नाटक सरकारच्या निर्णयाविरोधात धोरण ठरविण्यासाठी राज्य सरकारची बुधवारी (२१ मे) मंत्रालयात बैठक होत आहे. जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या उपस्थितीमध्ये होणाऱ्या या बैठकीला…

Read more

Spy Network: उत्तर भारतात पाकिस्तानी गुप्तहेरीचे नेटवर्क

नवी दिल्ली : गेल्या दोन आठवड्यात हेरगिरीच्या आरोपाखाली पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातून एका युट्यूबरसह किमान १२ जणांना अटक करण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले. तपासात उत्तर भारतात पाकिस्तानशी संबंधित…

Read more

SC hearing on Waqf: ‘वक्फ’मध्ये तोपर्यंत हस्तक्षेप नाही

नवी दिल्ली : कायदा घटनात्मक नसल्याबद्दल सबळ पुरावा समोर येत नाही, तोपर्यंत त्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. जोपर्यंत तसे काही स्पष्ट होत नाही तोपर्यंत न्यायालये वक्फ कायद्यासंदर्भात हस्तक्षेप करू शकत…

Read more

Heavy Rainfall: बेंगळुरूमध्ये तुफान पावसाचे पाच बळी

बेंगळुरू : गेल्या ३६ तासांपासून बेंगळुरूमध्ये तुफान पावसाने कहर माजवला आहे. दोन दिवस येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे विविध ठिकाणी झालेल्या दुर्घटनांमध्ये पाचजणांचा बळी गेला आहे.(Heavy Rainfall) अनेक भागात…

Read more

Dongale resigned  : गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळेंचा राजीनामा

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे गोकुळ अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी अध्यक्षपदाचा आज मंगळवारी सकाळी राजीनामा दिला. गुरुवारी, दि. २२  रोजी संचालक मंडळाची बैठक होणार आहे.…

Read more

Ajara murder case : दरोड्याचा बनाव करुन पत्नीचा केला खून

कोल्हापूर : प्रतिनिधी : पत्नीवर हल्ला करुन दरोडखोरांनी दागिने लुटले. दरोडखोऱ्याच्या हल्ल्यात पत्नी जागीच ठार झाली. पतीने दरोडखोरांशी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. पण दरोडखोर पळून गेले. पोलिसांनी पतीची फिर्याद लिहून…

Read more

Misri’s briefing: दहशतवाद्यांचा पाकिस्तानातील सूत्रधारांशी संपर्क

नवी दिल्ली : पहेलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांनी पाकिस्तानमधील सूत्रधारांशी संपर्क साधला होता, अशी माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी सोमवारी (१९ मे) संसदीय समितीला दिली. सूत्रांच्या हवाल्याने पीटीआयने हे वृत्त दिले…

Read more

Ambedkar : पहेलगामचे हल्लेखोर कुठे आहेत?

मुंबई : प्रतिनिधी :  पहेलगाम हल्ल्यातील दहशतवादी कुठे आहेत? अद्याप हल्लेखोर पकडले गेले नाहीत. मग तुम्ही जल्लोष कसला करताय?  असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी…

Read more