महत्त्वाच्या नोंदी

DAMASA Awards: प्रज्ञा पवार, प्राजक्ता हनमघर यांना ‘दमसा’चे पुरस्कार

कोल्हापूर : प्रतिनिधी : येथील दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्यावतीने यंदापासून जनाबाई, सावित्रीमाई आणि कोयनामाई असे तीन पुरस्कार सुरू करण्यात आले आहेत. त्यासाठी अनुक्रमे प्रज्ञा दया पवार, शुभदा देशमुख आणि प्राजक्ता…

Read more

No headway so far: महिना उलटला तरी दहशतवादी सापडेनात

नवी दिल्ली : पहेलगाम येथे निष्पाप पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याला महिना झाला तरी या हल्ल्यातील दहशतवाद्यांचा मागमूसही अद्याप लागलेला नाही. या हल्ल्यात २५ पर्यटकांसह एका स्थानिक नागरिकाची अमानुष हत्या करण्यात आली…

Read more

Parameshwar: रान्या राव प्रकरणात परमेश्वर यांच्यावर ईडी कारवाई

बेंगळुरू : सोन्याच्या तस्करी रॅकेटशी संबंधित मनी लाँड्रिंग चौकशीसाठी कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वर यांच्याशी संबंधित संस्थांवर अंमलबजावणी संचालनालय (ईडी) छापेमारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी…

Read more

Two staff members killed  : इस्त्रायली दुतावासाच्या दोन कर्मचाऱ्यांची हत्या

वॉशिंग्टन : वॉशिंग्टन डीसीमध्ये एका संशयिताने ज्यू संग्रहालयाजवळ इस्त्रायली दूतवासातील दोन कर्मचाऱ्यांची गोळ्या घालून हत्या केली. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर त्याने ‘फ्री पॅलेस्टाईन’ च्या घोषणा दिल्या. बुधवारी सायंकाळी ही घटना…

Read more

Vikhe Patil : अलमट्टी प्रश्नी सर्वपक्षीय बैठक घेणार  

मुंबई :  प्रतिनिधी : अलमट्टी धरणाच्या उंची वाढी संदर्भात कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि कृती समितीने मांडलेल्या मुद्यांचा विचार करता या संदर्भात येत्या १५ दिवसात सर्वपक्षीय बैठक घेतली जाईल,…

Read more

Prannoy : प्रणॉय, श्रीकांत, सतीश, आयुषचे विजय

क्वालालंपूर : भारताच्या एचएस प्रणॉय, सतीशकुमार करुणाकरन, किदाम्बी श्रीकांत आणि आयुष शेट्टी या बॅडमिंटनपटूंनी मलेशिया मास्टर्स स्पर्धेमध्ये विजय नोंदवले. महिला एकेरीत मात्र भारताच्या पीव्ही सिंधू, उन्नती हुडा आणि आकर्षी कश्यप…

Read more

Banu Mushtaq : बानू मुश्ताक यांना प्रतिष्ठेचा बुकर पुरस्कार

नवी दिल्ली : भारतीय लेखिका, वकील आणि कार्यकर्त्या बानू मुश्ताक यांना त्यांच्या ‘हार्ट लॅम्प’ या कथासंग्रहासाठी आंतरराष्ट्रीय कीर्तीचा बुकर पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार जिंकणाऱ्या त्या कन्नड भाषेतील पहिल्या लेखिका ठरल्या…

Read more

Bail for professor: ‘अशोका’चे प्रा. महमूदाबाद यांना अंतरिम जामीन

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमध्ये अलिकडे झडलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या वक्तव्याबद्दल अटक करण्यात आलेल्या प्रा. अली खान महमूदाबाद यांना सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. (Bail for professor)…

Read more

Indian‘s death in Texas :  भारतीय उद्योजकाचा बसमध्ये खून

ऑस्टिन : अमेरिका टेक्सासमधील ऑस्टिन येथे कॅपमेट्रोल बसमध्ये भारतीय वंशाच्या उद्योजकाचा चाकूने भोसकून खून झाल्याची घटना घडली. अक्षय गुप्ता (वय ३०) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी हल्लेखार दीपक कंडेल…

Read more

Ratnakar : संजय कृष्णाजी पाटील, सुनीता झाडे  यांना रत्नाकर काव्य पुरस्कार

कोल्हापूर  : प्रतिनिधी :   दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्यावतीने कवी धम्मपाल रत्नाकर यांच्या स्मृत्यर्थ देण्यात येणारे २०२४ या वर्षातील राज्यस्तरीय रत्नाकर काव्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. संजय कृष्णाजी पाटील   (…

Read more