महत्त्वाच्या नोंदी

2 Crore seized: छापा पडतोय असे समजताच खिडकीतून फेकले बंडल…

भुवनेश्वर : ओडिशा दक्षता पथकाने शुक्रवारी (३० मे) एका सरकारी अभियंत्याच्या घरावर बेहिशेबी मालमत्तेच्या संशयावरून छापा टाकला. तपासाअंती त्याच्या ताब्यातून २ कोटी रुपयांहून अधिक रोख रक्कम आणि मालमत्ता जप्त केली.…

Read more

Amit Shah Poonch Visit : पाकिस्तानचे कंबरडे मोडले : अमित शहा

पूंछ : भारताने पाकिस्तानच्या नऊ हवाई तळांचे जबर नुकसान करून त्यांचे कंबरडे मोडल्यामुळे त्यांना युद्धविराम प्रस्तावासाठी पुढे येण्यास भाग पाडले, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी (३० मे)…

Read more

Murder Case :भाजपच्या माजी नेत्याच्या मुलासह तिघांना सक्तमजुरीची शिक्षा

डेहराडून : अंकिता भंडारी हत्या प्रकरणात भाजपच्या माजी नेत्याच्या मुलासह तिघांना सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. अंकिता पौडी जिल्ह्यातील यमकेश्वर येथील वनयंत्र रिसॉर्टमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती. तिची हत्या करण्यात…

Read more

NEET-PG Exam: नीट-पीजी परीक्षा एकाच शिफ्टमध्ये घ्या

नवी दिल्ली : नीट-पीजी २०२५ परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेऊ नये, असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय परीक्षा मंडळाला शुक्रवारी (३० मे) दिले. दोन शिफ्टमध्ये परीक्षा घेतल्यास मनमानी निर्माण होईल असे…

Read more

Congress slams Modi: पंतप्रधानांना टॅरिफ हवा आहे, टॅरिफवर चर्चा नको : काँग्रेस

नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानदरम्यान युद्धबंदीसाठी मध्यस्थी केली. त्यासाठी व्यापारशुल्काचा वापर केल्याचा दावा खुद्द ट्रम्प यांच्याकडून वारंवार केला जात आहे. या दाव्यांवर पंतप्रधान नरेंद्र…

Read more

Three and half crores fraud : सेवानिवृत्त प्राध्यापिकेस साडेतीन कोटींचा गंडा

कोल्हापूर : प्रतिनिधी :  डिजिटल अरेस्ट ची भिती दाखवून निवृत्त प्राध्यापिकेला तीन कोटी ५७ लाख रुपयांचा गंडा घातला. कोल्हापूरातील राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. सेवानिवृत्त प्राध्यापिका मिना मुरलीधर…

Read more

Shirsat : मंत्र्यांच्या मुलांकडून ६४ कोटीचे हॉटेल खरेदी

संभाजीनगर : प्रतिनिधी : सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत यांनी ६४ कोटी रुपयांचे हॉटेल खरेदी केले आहे. मंत्र्याच्या दबावामुळे महसूल विभागाने  २०० कोटींचे अलिशान हॉटेल  मंत्र्याचा मुलाला…

Read more

US court  : अमेरिकन न्यायालयाकडून ‘टेरिफ’ बेकायदेशीर

वॉशिंग्टन : अमेरिकेतील मॅनहॅटन येथील संघीय न्यायालयाने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने लागू केलेले टेरीफवर बंदी आणली आहे. टेरिफला त्यांनी बेकायदेशीर ठरवले आहे. टेरिफ वर निर्णय घेण्याचा अधिकार फक्त…

Read more

Jaysingpur Murder case : भावाच्या खुनासाठी सहा लाखांची सुपारी

कोल्हापूर : प्रतिनिधी : भावाच्या खुनासाठी सहा लाख रुपयांची सुपारी दिल्याची घटना जयसिंगपूर पोलिस ठाणे आणि स्थानिक गुन्वे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी उघडकीस आणली. पोलिसांनी या गुन्ह्यात भावासह सहा आरोपींना बेड्या…

Read more

Kamal Haasan: कन्नडवरील प्रेमातूनच बोललो, माफी नाही : कमल हासन

तिरुवंतपुरम : कन्नडविषयी मी केलेले विधान कन्नड भाषेवरील प्रेमातूनच केले आहे. त्यामुळे ‘‘प्रेम कधीही माफी मागत नाही,’’ असे अभिनेता-राजकारणी कमल हासन यांनी बुधवारी (२८ मे) स्पष्ट केले. (Kamal Haasan) तुम्ही…

Read more