Aditi Tatkare : राज्यातील स्त्रियांच्या सुरक्षेला प्राधान्य : आदिती तटकरे
कोल्हापूर : प्रतिनिधी : राज्यातील माता भगिनींच्या सुरक्षेला राज्य सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे प्रतिपादन महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले. तर प्रत्येक जिल्ह्यातील निर्भया पथक अधिक गतिमान करणार…