Protest against Shakti Peetha : ‘शक्तिपीठ’ विरोधात शेतात तिरंगा फडकावून आंदोलन
स्वातंत्र्य संग्रामात मोठे योगदान असलेल्या लढवय्या कोल्हापूर जिल्ह्याने स्वातंत्र्योत्तर काळातही आपला लढावू बाणा टिकवून ठेवला आहे. अनेक प्रश्नांवर सरकारला नमवले आहे. आजच्या स्वातंत्र्य दिनी शिवारात तिरंगा फडकावून कोल्हापूरच्या शेतक-यांनी शक्तिपीठ…