महत्त्वाच्या नोंदी

Shahu Police Complex : राजर्षी शाहू पोलिस  संकुलातील लाभार्थ्यांना सदनिका प्रदान

कोल्हापूर  : प्रतिनिधी :  जुना बुधवार पेठ येथे महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मुंबई यांच्यामार्फत ‘राजर्षी शाहू महाराज पोलीस संकुल’ या नावाने उभारण्यात आलेल्या पोलिसांच्या नुतन शानदार निवासी…

Read more

CJI AND KOLHAPUR : सरन्यायाधीशांची शाहू महाराजांना कृतज्ञ आणि कृतिशील मानवंदना

कोल्हापूरचे विद्यमान खासदार शाहू छत्रपती यांनी सरन्यायाधीशांचे कोल्हापुरात आगमनप्रसंगी स्वागत केले. त्यावेळी सरन्यायाधीशांनी आत्मीयतेने आणि प्रेमाने त्या स्वागताचा स्वीकार केला, महाराजांप्रती आदर व्यक्त केला. ते पाहिल्यानंतर त्यांच्या कोल्हापूरप्रती असलेल्या भावनांची…

Read more

Red Alert: राज्यात चार दिवस धुवाँधार

मुंबई : विशेष प्रतिनिधी :  राज्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१ ऑगस्टपर्यत  मुंबईसह, कोकण मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीसह वादळी वाऱ्याची शक्यता राज्य…

Read more

Jyoti Chandekar : ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे निधन

पुणे : प्रतिनिधी :  मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर (वय ६८ ) यांचे  शनिवारी पुण्यामध्ये निधन झाले. गेल्या तीन ते चार दिवसांपासून पुण्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु…

Read more

CJI pays homage at Shahu Samadhi Sthal : सरन्यायाधीश गवई यांच्याकडून राजर्षी शाहू समाधीस्थळावर अभिवादन

कोल्हापूर  : प्रतिनिधी : भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आज शनिवारी कोल्हापूर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळाला भेट देऊन अभिवादन केले. याप्रसंगी त्यांनी शाहू महाराजांच्या सामाजिक न्याय, शिक्षण आणि…

Read more

Pawar uncle and nephews  : रोहित पवारांनी काढली भावकी, अजित पवारांनी दिली धमकी

इस्लामपूर : प्रतिनिधी : सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या प्रा. डॉ. एन.डी. पाटील विधी महाविद्यालय, श्रीमती सरोज नारायण पाटील मानसशास्त्र संशोधन केंद्र आणि प्रा. डॉ. एन. डी.…

Read more

CJ Gavai to inaugurate Circuit Bench : मुख्य सरन्यायाधीश गवई यांच्या हस्ते उद्या सर्किट बेंचचे उद्घाटन

कोल्हापूर[M1]  : प्रतिनिधी : कोल्हापुरच्या इतिहासात एक सुवर्णपान लिहिले जाणार असून रविवारी १७ ऑगस्ट रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचचे उद्घाटन भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांच्या शुभहस्ते, राज्याचे…

Read more

Farmer jumps into river: बुलढाण्यात प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याची जलसमाधी

बुलढाणा : प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनांचे पुनर्वसन करा, अशी मागणी करत आंदोलन सुरू असताना शुक्रवारी, स्वातंत्र्यदिनी धक्कादायक प्रकार घडला. सरकार आमचे ऐकत नाही, अशी उद्विगनता व्यक्त करत एका प्रकल्पग्रस्ताने नदीपात्रात उडी घेऊन…

Read more

Raut slams Shah-Modi: ‘व्यापारी मंडळीं’च्या ताब्यात मुंबई द्यायची नाही : संजय राऊत

मुंबई : मुंबई आमची आहे. आम्हाला ती मोदी-शहा आणि त्यांच्या व्यापारी मंडळीच्या ताब्यात सोपवायची नाही. मुंबई मराठी माणसाकडेच राहील असे आमचे लक्ष्य आहे. त्यादृष्टीने आमची चर्चा सुरू आहे, असे शिवसेना…

Read more

Rahul’s fresh jibe on EC : चोरी चोरी, चुपके चुपके : राहुल यांचा आणखी एक हल्लाबोल

नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी (१६ ऑगस्ट) निवडणूक आयोगाला लक्ष्य करण्यासाठी ‘लापता लेडीज’ या हिंदी चित्रपटातील विडंबन क्लिपचा वापर केला. या माध्यमातून राहुल गांधींनी निवडणूक…

Read more