महत्त्वाच्या नोंदी

Dr. Lokhande : भारत सरकारच्या पेटंट विषयक वैज्ञानिक सल्लागारपदी  डॉ.लोखंडे यांची पुनर्नियुक्ती

कोल्हापूर : प्रतिनिधी : येथील डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या इंटर डीसीप्लेनरी स्टडीजचे अधिष्ठाता आणि संशोधन संचालक प्रा. (डॉ.) सी.डी. लोखंडे यांची भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या नियंत्रक जनरल…

Read more

A plea dismissed against Sonia: सोनिया गांधींविरोधातील याचिका फेटाळली

नवी दिल्ली : भारतीय नागरिक होण्याच्या तीन वर्षांपूर्वी मतदार यादीत नाव समाविष्ट केल्याच्या आरोपावरून काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी करणारी याचिका दिल्लीच्या एका न्यायालयाने गुरुवारी (११ सप्टेंबर)…

Read more

Delhi airport chaos: विमानात बिघाड; प्रवासी अस्वस्थ

नवी दिल्ली : एअर इंडियाच्या एअर इंडियाच्या विमाना (AI2380) मधील एअर कंडिशनिंग आणि इलेक्ट्रिकल सिस्टीममध्ये बुधवारी (१० सप्टेंबर) रात्री बिघाड झाला. त्यामुळे प्रवासी अस्वस्थ झाले. सुमारे दोन तास प्रयत्न करूनही…

Read more

Pending Bills hearing : प्रलंबित विधेयके; निकाल राखीव

नवी दिल्ली : प्रलंबित विधेयकासंदर्भात राष्ट्रपतींच्या संदर्भावरील निकाल सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी (११ सप्टेंबर) राखून ठेवला. संविधानाच्या कलम २००/२०१ अंतर्गत राष्ट्रपती आणि राज्यपालांनी विधेयकांना मंजुरी देण्याच्या कालमर्यादेशी संबंधित प्रश्न यामध्ये उपस्थित…

Read more

Toll on Pune Kolhapur roads  : टोल बंद करा; कोल्हापूर खंडपीठाच्या जिल्हाधिकाऱ्यांना नोटिसा

कोल्हापूर : प्रतिनिधी :  सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाप्रमाणे जे रस्ते निकृष्ठ व खराब  झाले असतील त्या रस्त्यावर टोल आकारणी करता येणार नसल्याने कोल्हापूर ते पुणे रस्त्याची दुरावस्था झाल्याने टोल आकारणी…

Read more

Matthew Whitaker : युक्रेनविरोधातील युद्धात भारताकडून रशियाला निधी ;  अमेरिकेचा आरोप

ब्रुसेल्स : रशियाकडून तेल खरेदीच्या धोरणांवर नाटोमधील अमेरिकेचे राजदूत मॅथ्यू व्हिटेकर यांनी भारतावर जोरदार टीका केली आहे. युक्रेनविरोधातील युद्धात रशियाला भारत तेल खरेदीतून निधी देत आहे, असा आरोप केला आहे.…

Read more

Heavy rain in Solapur : सोलापुरात अतिवृष्टी, नागरी वस्तीत पाणी घुसले

सोलापूर : प्रतिनिधी : परतीच्या पावसाला विलंब असताना सोलापूर जिल्ह्याला मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले. गेल्या चोवीस तासात सोलापूरात अतिवृष्टी झाली असून रात्रभर विजांच्या कडककडाटासह मुसळधार पाऊस झाल्याने नागरिक भितीच्या…

Read more

Dr. Narendra Jadhav : सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावणाऱ्या सर्वसमावेशक अर्थनीतीची भारताला गरज: डॉ. नरेंद्र जाधव

कोल्हापूर : प्रतिनिधी : महान अर्थसत्ता बनण्यासाठी सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावणाऱ्या सर्वसमावेशक अर्थनीतीचा भारताने अवलंब करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन माजी राज्यसभा सदस्य तथा ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांनी आज…

Read more

HC pulled up the Maha Police: तुम्ही माणुसकी सोडली आहे का?; उच्च न्यायालयाने पोलिसांना फटकारले

मुंबई : भीमा कोरेगाव – एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी रमेश गायचोर यांना आजारी वडिलांना भेटण्यासाठी तात्पुरता जामीन मंजूर करूनही त्याला न सोडल्याने संताप व्यक्त करत महाराष्ट्र पोलीस आणि तुरुंग अधिकाऱ्याला…

Read more

Prajwal Bhojane : कळंबा गॅस स्फोटात तिसरा मृत्यू, कुटुंब उधवस्त  

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर शहराजवळील कळंबा येथे पाइपलाइनमधून  गॅस गळती होऊन झालेल्या  स्फोटात गंभीर जखमी असलेल्या सहा वर्षाच्या प्रज्वल अमर भोजने या मुलाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या…

Read more