पोलिस डायरी

NIA arrested ISIS Module: पुणे दहशतवादी कटाशी संबंधित दोघांना अटक

मुंबई : बंदी घातलेली दहशतवादी संघटना आयसिसच्या दोन फरार दहशतवाद्यांना राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अटक केली. या दोघांचा पुणे येथे आयईडी तयार करण्यात आणि चाचणी करण्यात सहभागी असलेल्या स्लीपर मॉड्यूलमध्ये…

Read more

air ambulance crash: केदारनाथजवळ एअर ॲब्युलन्स क्रॅश

डेहराडून : केदारनाथ परिसरात शनिवारी (१७ मे) सकाळी एअर ॲम्ब्युलन्स क्रॅश झाली. दुपारी बाराच्या सुमारास केदारनाथ हेलिपॅडजवळ लँडिंग करताना ही दुर्घटना घडली. पायलट, डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफ हे तिघेही सुरक्षित…

Read more

Gujarat Samachar: सरकारची दडपशाही सुरूच

आपल्या विरोधातील आवाज दाबण्याचा भाजपशासित सरकारचा सिलसिला अद्याप थांबलेला नाही. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुजरातमधील प्रमुख वृत्तपत्र असलेल्या गुजरात समाचार दैनिकाचे सह-मालक बाहुबली शाह यांना अटक केली. त्यांचे भाऊ श्रेयांस शाह…

Read more

Six terrorists killed : सहा दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर : एकीकडे भारत पाकिस्तान सीमेवर शस्त्रसंधीमुळे शांतता असताना दुसरीकडे भारतीय लष्कराने दहशतवाद्याचा कंबरडे मोडण्याचा चंग बांधला आहे. काश्मीरममध्ये भारतीय लष्कराने दोन वेगवेगळ्या आपॅरेशन्समध्ये सहा दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. (Six…

Read more

SC on Rane : सरन्यायाधीशांचा नारायण राणेंना धक्का नव्हे, मेहेरबानी!

राज्य सरकारने १९९८ मध्ये पुण्यातील कोंढवा बुद्रुक येथील वन खात्यासाठी राखीव असलेली ११.८६ हेक्टर जमीन खासगी आस्थापनेला विकल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी बेकायदा ठरवला. या निर्णयामुळे तत्कालीन महसूलमंत्री नारायण राणे…

Read more

Gaja Marne : गजा मारणेची बिर्याणी पोलिसांच्या अंगलट

पुणे : प्रतिनिधी : पुण्यातील कुख्यात गुंड गजानन उर्फ गजा मारणे याला मटण बिर्याणी देणे पोलिसांच्या चांगलेच अंगलट आले आहे. याबाबतचा व्हिडिओ समाजमाध्यमांवरून व्हायरल झाल्यानंतर पुणे शहराचे पोलिस आयुक्त अमितेश…

Read more

Vijay Shah :  कर्नल कुरेशी यांच्याबद्दलचे वक्तव्य शाह यांना भोवले

भोपाळ : प्रतिनिधी :  ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असलेल्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल मध्यप्रदेशचे मंत्री विजय शाह यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांच्यावर चारीबाजूनी टीकेचा भडिमार सुरू झाल्यावर त्यांनी माफीनामा सादर केला.…

Read more

Bribe : लाच घेताना महावितरणचा कार्यकारी अभियंता जाळ्यात

कोल्हापूर : प्रतिनिधी : नवीन अपार्टमेंटमधील १८ फ्लॅटची वीजजोडणी करण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच घेताना महावितरणच्या कार्यकारी अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. प्रशांत ताराचंद राठी (वय ४९ रा. उपकार…

Read more

Subbanna ayyappan : पद्मश्री डॉ. सुबन्ना अय्यप्पन यांचा संशयास्पद मृत्यू

बेंगळूरू : प्रतिनिधी : पद्मश्री सन्मानप्राप्त डॉ. सुबन्ना अय्यपन यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांचा मृतदेह कर्नाटक राज्यातील श्रीरंगपट्टन येथील कावेरी नदीत सापडला. त्यांच्या मृत्यूने खळबळ उडाली…

Read more

LeT Terrorists killed: ‘लष्कर’च्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरच्या शोपियाँमधील केलर भागात मंगळवारी सशस्त्र दलांशी झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचे तीन दहशतवादी ठार झाले. (LeT Terrorists killed) या परिसरात दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराने…

Read more