पोलिस डायरी

पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण नेमके काय आहे?

मुंबईः राजकीय वैमनस्यातून हत्येची परंपरा उत्तरेतल्या राज्यांची, परंतु पुरोगामी महाराष्ट्र वीस वर्षांपूर्वी अशा प्रकारच्या हत्येने हादरून गेला होता. धाराशिवचे (त्यावेळचे उस्मानाबाद) राजकीय नेते पवनराजे निंबाळकर यांची नवी मुंबईत हत्या झाली…

Read more

बस, टिप्पर अपघातात तिघे ठार

बेळगाव : प्रतिनिधी : टिप्पर आणि बसमध्ये झालेल्या भीषण अपघातात टिप्पर चालक, त्याची पत्नी आणि बस चालक असे तीन जण जागीच ठार झाले तर बसमधील दहा प्रवासी गंभीर जखमी झाले.…

Read more

चांदीवाल अहवाल सार्वजनिक करा: अनिल देशमुख

मुंबई : प्रतिनिधी : महाविकास आघाडीच्या काळात १०० कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीच्या आरोपाची चौकशी करणारा सेवानिवृत्त न्यायमूर्ती के.यु. चांदीवाल यांनी तयार केलेला चौकशी अहवाल सार्वजनिक करावा, अशी मागणी माजी गृहमंत्री…

Read more

कॉकरोच पार्टीचे अभिजीत दिपके यांच्यावर हल्ला 

जमीर काझी : मुंबई :  कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांना सोमवारी जयपुर येथे मारहाण करण्यात आली. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी पुकारलेल्या आंदोलनावेळी दोन तरुणांनी त्यांना कानशिलात…

Read more

हवाई दलाचे विमान कोसळले; पाच जवानांचा मृत्यू

नवी दिल्ली : आसाममध्ये भारतीय हवाई दलाचे विमान कोसळले. शनिवारी सकाळी ही घटना घडली. हे विमान जोरहाट हवाई तळावर उतरण्याचा प्रयत्न करत असताना कोसळले. या अपघातात पाच जवांनाचा मृत्यू झाला.…

Read more

४००० हजार ईव्हीएम जळून खाक

कोलकोता : पश्चिम बंगालमधील एका सरकारी इमारतीला आग लागून चार हजार ईव्हीएम मशिन जळून खाक झाली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत या मशिनचा वापर करण्यात आला होता. तृणमुल काँग्रेसचा दारुण पराभव…

Read more

अयोध्या राम मंदिरातील पाच कोटी भाजपवाल्यांनीच चोरले

नवी दिल्ली : प्रतिनिधी : अयोध्यातील राम मंदिरातून भाजपवाल्यांनी पाच कोटी रुपये चोरले असा सणसणाटी आरोप शिवसेनचे खासदार संजय राऊत यांनी केला. या प्रकरणी उद्धव ठाकरे हे अयोध्या दौऱ्यावर जाणार…

Read more

अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

बेळगाव : प्रतिनिधी : पाळीव जनावरांना चरायला जंगलात घेऊन गेलेल्या तरुण शेतकऱ्यावर अस्वलाने हल्ला केला. या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाला आहे.  बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील हुळंद गावातील जंगलात ही…

Read more

पाच कोटीच्या सोने तस्करीप्रकरणी भाजपाच्या पदाधिकाऱ्याला अटक 

जमीर काझी : मुंबई :  छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरए) भाजपाच्या एका  पदाधिकाऱ्यासह पाच जणांना अटक करून पाच कोटी रुपये किमतीचे सोने जप्त केले. अजित आचरेकर  असे…

Read more

अयोध्या राममंदिरातील दानपेटीतील रक्कमेचा कोट्यवधीचा अपहार?

नवी दिल्ली : तमाम भारतीयांचे श्रद्धास्थान असलेल्या अयोध्यातील राममंदिरातील दानपेट्यामध्ये भाविकांनी अर्पण केलेल्या रक्कमेमध्ये कोट्यवधी रुपयांचा अपहार झाल्याचा माहिती पुढे आली आहे. गुप्त सीसीटीव्हीमुळे हा प्रकार उघडकीस आला असून एका…

Read more