पोलिस डायरी

Girl set on fire : ओडिशात १५ वर्षांच्या मुलीला पेटवून दिले

भुवनेश्वर : ओडीशामध्ये भयंकर घटना घडली. पंधरा वर्षाची मुलगी मैत्रिणीच्या घरी जात असताना तिचे अपहरण करून तिला पेटवून देण्यात आले. गंभीर जखमी अवस्थेत तिला एम्स भुवनेश्वरमध्ये दाखल करण्यात आले आहे.…

Read more

Rangoli murder :  मोटारीत शीर, हातपाय तोडून मृतदेहाचे तुकडे नदीत फेकले

कोल्हापूर : प्रतिनिधी : रांगोळी ग्रामपंचायत सदस्य लखन अण्णाप्पा बेनाडे (वय ३२) यांचे अपहरण करुन मोटारीत कोंबले. मोटारीत त्याच्यावर धारधार हत्यारांनी वार करुन खलास केले. त्यानंतर धडापासून शीर, हात पाय…

Read more

Cruelty to Spouse : पतीवर विवाहबाह्य संबंधाचा आरोप करणे क्रूरताच : हायकोर्ट

मुंबई : पतीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देणे आणि त्याच्यावर विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप करणे तसेच त्याच्या मित्रांसमोर त्याचा अपमान करणे ही पतीवरील क्रूरता ठरेल, असे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट…

Read more

Paraba’s allegations : गृह राज्यमंत्र्याच्या आईच्या नावे डान्सबार : परबांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी :  गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावाने कांदिवली येथे सावली डान्सबार सुरू असल्याचा आरोप शिवसेन ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेत केला. या आरोपाने महायुती…

Read more

Gurugram Land Case: दहा वर्षांपासून वद्रांना जाणीवपूर्वक त्रास : राहुल गांधी

नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते, खासदार राहुल गांधी यांचे मेव्हुणे रॉबर्ट वद्रा यांच्यावर ईडीने जमीन घोटाळाप्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी शुक्रवारी (१८ जुलै) मोदी सरकारवर…

Read more

Baghel arrested: वाढदिवसाच्या भेटीबद्दल मोदींचे आभार! मुलाच्या अटकेनंतर बघेल यांची पोस्ट

भिलाई (छत्तीसगढ) : राज्यातील कोट्यवधी रुपयांच्या कथित दारू घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने शुक्रवारी (१८ जुलै) छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे पुत्र चैतन्य बघेल यांना अटक केली. (Baghel arrested) केंद्रीय एजन्सीने…

Read more

CM expressed his anger : मुख्यमंत्री म्हणाले, …सगळे आमदार माजलेत

मुंबई : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांत फ्री स्टाइल हाणामारीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांनी शुक्रवारी (१८ जुलै)  महत्त्वाचे विधान केले आहे.…

Read more

Rohit Pawar : आमदार रोहित पवारांनी भरला पोलिस अधिकाऱ्याला दम

मुंबई : प्रतिनिधी :  मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात राष्ट्रवादीच्या आमदार रोहित पवारांनी पोलिस अधिकाऱ्यांवर दादागिरी केल्याचा व्हिडिओ बाहेर पडल्यानंतर त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. आमदार पवार यांनी थेट पोलिस अधिकाऱ्यालाच आवाज…

Read more

UAPA: ‘यूएपीए’विरोधातील याचिका फेटाळली

मुंबई : बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) कायदा (यूएपीए) आणि भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम १२४अ (देशद्रोह) च्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिका गुरुवारी (१७ जुलै) मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या. (UAPA)…

Read more

Honey trap case : हनी ट्रॅपमध्ये मंत्री, वरिष्ठ अधिकारी असल्याचे आमच्याकडे पुरावे : पटोले

मुंबई : राज्य सरकारमधील काही मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी हनी ट्रॅपचे बळी ठरले आहेत. आमच्याकडे पुरावे आहेत. सरकार मात्र हे प्रकरण लपवत आहे. आम्ही सरकारकडे कारवाई करण्याची मागणी करत आहोत,…

Read more