पोलिस डायरी

Murder in Aptenagar : पतीने केला पत्नीचा गळा चिरुन खून

कोल्हापूर : प्रतिनिधी : कर्जाऊ घेतलेल्या पैशाच्या कारणांवरुन पत्नीने पत्नीचा गळा दाबून आणि चाकूने गळा चिरुन खून केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. अस्मिता परशुराम पाटील (वय ४१) असे खून…

Read more

Kothrud police and atrocity: दलित मुलींवर अत्याचार; पुणे पोलिसांनी एवढी का लाज सोडलीय?

पुण्याचे पोलीस किती वेळा स्वतःच्या अब्रूचे धिंडवडे काढून घेणार आहेत, हे कळायला मार्ग नाही. पोर्शे कार अपघात प्रकरणावेळी पोलिसांचे पुरते वस्त्रहरण झाले. परवा प्रांजल खेवलकर प्रकरणात सराईत गुन्हेगाराप्रमाणे मंत्र्याची सुपारी…

Read more

KMC drainage scam : ड्रेनेज घोटाळ्यावरील कारवाईसाठी शिवसेनेचा महानगरपालिकेला घेराव

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर महानगरपालिकेतील ८२ लाखाच्या ड्रेनेज घोटाळ्यातील अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख रवीकिरण इंगवले यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेला दुचाकी आणि रिक्षांनी घेराव घालण्यात…

Read more

Police abuse BC girls : पोलिसांकडून मागासवर्गीय मुलींना जातीवाचक शिविगाळ, मारहाण

पुणे : छत्रपती संभाजीनगर येथील एका व्हीआयपी केसच्या तपासासाठी आलेल्या तेथील पोलिसांसह कोथरुड पोलिसांनी पुण्यात राहणाऱ्या तीन मागासवर्गीय मुलींवर जातीवाचक शेरेबाजी करून त्यांना मारहाण करण्यात आली. यात सहभागी संबंधित पोलिसांवर…

Read more

Threat to Pawar fraction activist : भरणे समर्थकाकडून कार्यकर्त्याला धमकी

मुंबई : खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या कार्यकर्त्याला मंत्री दत्तात्रय भरणे समर्थकाकडून जिवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दिली आहे. भरणे यांचे समर्थक हणुमंतराव कोकाटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार…

Read more

Shankaracharya warns Modi Govt : …तर संसदेत गायी सोडू : शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद

नवी दिल्ली : सेंट्रल व्हिस्टा येथील नवीन संसद भवनाच्या उदघाटनावेळी गायीची मूर्ती नेण्यात आली होती. त्याऐवजी प्रत्यक्ष जिवंत गाय का नेली नाही, असा सवाल करत आशीर्वाद देण्यासाठी जिवंत गायीलाही या…

Read more

SC SLAMS RAHUL GANDHI : सच्चा भारतीयाला हे शोभत नाही : राहुल गांधी यांना कोर्टाने फटकारले

नवी दिल्ली : भारत जोडो यात्रेदरम्यान भारतीय सैन्याबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांच्याविरुद्धच्या कारवाईला सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (४ ऑगस्ट) स्थगिती दिली.(SC SLAMS RAHUL GANDHI)त्याचवेळी न्यायमूर्ती दीपांकर दत्ता…

Read more

Bombay High Court bench in Kolhapur : कोल्हापूर खंडपीठाची घोषणा; ४० वर्षांच्या लढ्याला यश

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात तमाम वकीलांचा लढा आणि त्यांनी मिळालेली जनतेची साथ, लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला अखेर यश आले. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती…

Read more

Prajwal Revanna convicted : माजी पंतप्रधान देवेगौडा यांचा नातू प्रज्वल दोषी

बेंगळुरू : जनता दल (धर्मनिरपेक्ष) चे माजी खासदार आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवण्णाला विशेष सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात दोषी ठरवले आहे. (Prajwal Revanna convicted) प्रज्वल…

Read more

SIT in Mahadev Munde Murder : महादेव मुंडे हत्येचा तपास एसआयटीकडे : मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई : परळीतील महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाची चौकशी विशेष तपास पथक (एसआयटी) करेल, अशी घोषण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (३१ जुलै) केली. (SIT in Mahadev Munde Murder) या…

Read more