पोलिस डायरी

Koregaon land transaction cancelled : जमीन व्यवहार रद्द, एका पैशाचा व्यवहार नाही : अजित पवार

मुंबई : प्रतिनिधी : कोरेगाव व्यवहार रद्द झाल्याची माहिती अजित पवार यांनी पत्रकारांना दिली. या व्यवहारात एक पैशाचाही व्यवहार झालेला नाही, असा दावाही त्यांनी केला. तरीही या प्रकरणी मुख्य सचिवांच्या…

Read more

Jarange allegations against Munde : मुंडेनी हत्येची सुपारी दिली ; मनोज जरांगेचा आरोप

जालना : माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आपली हत्या करण्यासाठी अडीच कोटी रुपयांची सुपारी दिल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेत केला. त्यांच्या आरोपाने राज्यात खळबळ उडाली आहे. मराठा…

Read more

Parth Pawar cleared of charges : पार्थ पवारांना गुन्ह्यातून वगळले, विरोधकांचा हल्लाबोल

पुणे : प्रतिनिधी : कोरेगाव पार्क येथील ३०० कोटी जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारातून मुद्रांक शुल्क विभागाने बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या व्यवहारामधील प्रमुख उप मुख्यमंत्री अजित पवार यांचे…

Read more

Chief Minister’s orders : मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश, बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद

जमीर काझी :  मुंबई  : पुण्यातील जैन बोर्डिंगच्या जमीन खरेदीबाबत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांच्यावरील झालेले आरोपाची राळ अद्याप कायम असताना पुण्यातीलच आणखी एक भुखंड घोटाळा समोर आला आहे. उपमुख्यमंत्री…

Read more

Congress demands arrest of Nimbalkar : डॉ. मुंडे आत्महत्याप्रकरणी रणजित निंबाळकरांना अटक करण्याची काँग्रेसची मागणी  

जमीर काझी :  मुंबई :  डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येप्रकरणी या घटनेतील मुख्य सुत्रधार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना अटक करावी, अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे. महायुती सरकारने…

Read more

Mokama : रक्तरंजित संघर्षामुळे मोकामा ची निवडणूक बिहारच्या केंद्रस्थानी

मोकामा विधानसभा मतदारसंघ हा बिहारमध्ये चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. इथले एक बाहुबली दुलारचंद यादव यांच्या हत्येमुळे मोकामाबरोबरच बिहारचे राजकारणही तापले आहे. हत्येचा आरोप एनडीएचे उमेदवार (जेडीयु) अनंत सिंग यांच्यावर आहे. हत्येनंतरच्या…

Read more

Sule visits the victim’s family : राज्य सरकाकडून गलिच्छ विधान केली जात आहेत : खासदार सुळे

बीड : प्रतिनिधी : महायुती सरकारने राजकारण बाजूला ठेऊन डॉ. संपदा मुंडे यांच्या कुटुंबाला न्याय द्यावा अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. या प्रकरणात राज्य सरकारकडून अतिशय असंवेदनशील  असून…

Read more

Sandesh Shete : जुगाराचा गुन्हा नोंद न करण्याची ७० हजार लाचेची मागणी

कोल्हापूर : प्रतिनिधी : जुगाराचा गुन्हा नोंद न करण्यासाठी ७० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पोलिस कॉन्स्टेबल आणि त्याच्या पंटरविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. हुपरी पोलिस ठाण्यातील पोलिस…

Read more

Sikandar Sheikh arrested : महाराष्ट्र केसरी  सिकंदर शेखच्या अटकेनंतर कोल्हापुरात खळबळ

कोल्हापूर : प्रतिनिधी : शस्त्रतस्करी प्रकरणी पंजाब पोलिसांनी महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक केल्यानंतर कोल्हापुरात खळबळ उडाली आहे. मुळचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील सिकंदर कोल्हापुरातील गंगावेश तालमीचा मल्ल असल्याने कुस्तीशौकिनांकडून…

Read more

Police spying on Sapkal  : पोलिसांकडून थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी : प्रदेशाध्यक्ष सपकाळांचा आरोप

जमीर काझी : मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर पोलीस पाळत ठेवत आहेत. मुंबईतील नाना चौकातील सर्वोदय आश्रमात सपकाळ यांचा मुक्काम असतो, त्या आश्रमात पोलीस सातत्याने पाळत ठेवत आहेत.…

Read more