पुरवणी

Ravi Kishan : भाजपा अभिनेते रवि किशन यांची दूरदृष्टी …

भाजपाचे खासदार नेते आणि अभिनेते रवि किशन यांनी संसदेत समोसा खाद्यपदार्थांच्या किमती आणि आकाराबद्दल काही अत्यंत महत्त्वपूर्ण असे प्रश्न उपस्थित केले आहेत. मोदींना नेमका कोणकोणत्या बाबीत अधिक इंटरेस्ट आहे, याचे…

Read more

Artificial Intelligence : आर्टिफिशल इंटिलिजंस, अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता – भारतीय युवकांनो, सावधान !

नमस्कार युवा मित्रांनो ! “एआय” या विषयावर बरेच लेख तुम्ही वाचले असतील. आज पाहूयात की ‘एआय’ला सामोरे कसे जायचे. एआयमुळे जसे काही ‘जॉब लॉसेस’ होतील तसे काही जॉब सुधारतीलही.  म्हणजे…

Read more

Joe Root : बॅटिंगसाठी सुटेबल ‘रुट’

भारतीय संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत असून जो रुटच्या फलंदाजीला चांगलाच बहर आला आहे. मँचेस्टरमधील चौथ्या कसोटीत तिसऱ्या दिवशी ओल्ड ट्रॅफर्डवर कसोटी कारकीर्दीतील त्याने ३८ वे शतक झळकावले. राहूल द्रविड,…

Read more

Guru paurnima: अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारा दिव्य प्रवास

गुरुपौर्णिमा हा केवळ एक सण नाही, तर तो आपल्या जीवनात गुरुचे अनमोल स्थान अधोरेखित करणारा दिवस आहे. भारतीय संस्कृतीत गुरुला देवापेक्षाही श्रेष्ठ मानले गेले आहे, कारण गुरुच आपल्याला अज्ञानाच्या अंधारातून…

Read more

Smart entrepreneur : अक्कलवान उद्योजक !

नमस्कार मित्रांनो ! आषाढी एकादशीच्या तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा !! बरीच बुद्धीवान मुले बोर्ड – कॉलेज – विद्यापीठ इ.च्या मेरीटलिस्ट मध्ये चमकतात आणि नंतर आयुष्यभरात एक चांगलं करिअर करतात.…

Read more

Vakhari : रिंगणाचा खेळा… वैष्णवमेळा  

‘होय होय वारकरी, पाहे, पाहे रे पंढरी’. आळंदी आणि देहू येथून निघालेल्या वारकऱ्यांचा दिंडीचा अंतिम प्रवास सुरू झाला आहे. वारकऱ्यांना पंढरीची ओढ लागली आहे. राज्यभरातून सर्व संताच्या आणि गावागावातील दिंड्या…

Read more

Raj-Uddhav alliance: ठाकरे बंधूंची ‘राजकीय’ युती होईल का?

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पाच जुलै रोजी एका मंचावर येणार आहेत. महाराष्ट्र सरकारने हिंदी सक्तीच्या सरकारी निर्णयाला स्थगिती दिल्यामुळे त्यासंदर्भातील मोर्चा रदद् करून विजयी मेळावा आयोजित करण्यात आला आहे.…

Read more

Kolhapurs Muharram : कोल्हापूरातील हिंदू मुस्लीम ऐक्याचा मोहरम सण  

इस्लाम कॅलेंडरमधील मोहरम हा पहिला महिना आहे. मुस्लीम धर्मिय हा महिना शोक आणि आत्मचिंतन करतात. कारण याच माहिन्यात इमाम हुसेन यांच्या हौतात्म्याला मुस्लीम धर्मिय आठवण काढतात. भारतात मोहरमला पीर पंजाची…

Read more

Dalai Lama’s life : ल्हामो धोंडूपचा दलाई लामा कसा झाला?

बौद्ध धर्माचे आध्यात्मिक प्रमुख दलाई लामा ६ जुलै रोजी ९० वर्षांचे होत आहेत. दलाई लामा हे त्यांचं नाव नसून एक पद आहे. ते १४ वे दलाई लामा आहेत. त्यांचं खरं…

Read more

Sonali Navangul: संवेदनेची भाषा सक्तीची करता येते काय?

कितीतरी अपंग माणसांनी आपली व्यस्तता नि जगणं सातत्यानं समोर ठेवून, बोलून समाजमनाचे साचे मोडायचा प्रयत्न केला आहे, करत आहेत. तिकडं बघून बदलायचं ठरवणार की नाही? (Sonali Navangul) काही कामांसाठी घरातच…

Read more