देश-विदेश

IPL Final : इडन गार्डन्सवर होईल अंतिम सामना

कोलकाता : आयपीएलचा अंतिम सामना इडन गार्डन्स स्टेडियमवरच होईल, अशी आशा बंगाल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी व्यक्त केली. आयपीएलच्या अंतिम सामन्याच्या यजमानपद कायम ठेवण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळासोबत…

Read more

Isro mission : इस्त्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी

श्रीहरीकोटा :  इस्त्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी झाले. आज रविवारी सकाळी उड्डाणानंतर तिसऱ्या टप्प्यात ६३ वा पीएसएलव्ही लाँच फेल गेला. तिसऱ्या चरणामध्ये अर्थ ऑब्जर्वेटरी सॅटेलाईन ईओएस- नाईन कक्षामध्ये स्थापित होत…

Read more

Charminar : भीषण आगीत १७ जणांचा मृत्यू

हैद्राबाद : प्रतिनिधी :  हैद्राबाद शहरातील प्रसिदध चारमिनारजवळील गुलजार हौज येथे एका इमारतीला लागलेल्या भीषण आगीत १७ जणांचा मृत्यू झाला. दहा जखमी रहिवाशांना डीआरडीओ रुग्णालय, उस्मानिया जनरल रुग्णालय आणि एका…

Read more

Srihari LR : श्रीहरी बनला भारताचा ८६ वा ग्रँडमास्टर

चेन्नई : तमिळनाडूचा १९ वर्षीय बुद्धिबळपटू श्रीहरी एल. आर. हा भारताचा ८६ वा ग्रँडमास्टर ठरला आहे. आशियाई पुरुष बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेमध्ये सहभागी होऊन श्रीहरीने ग्रँडमास्टर किताब मिळवण्यासाठी लागणारी तिसरी व…

Read more

Bela Trivedi:  न्या. बेला त्रिवेदी सर्वोच्च न्यायालयात वादग्रस्त का ठरल्या?

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांच्या निरोप समारंभावर सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनने बहिष्कार घातला. एखाद्या न्यायमूर्तीच्या निरोप समारंभावर बहिष्कार घालण्याची ही पहिलीच घटना होती. त्याबद्दल सरन्यायाधीश भूषण गवई यांनी तीव्र…

Read more

Youtuber Jyoti arrested: पाकिस्तानसाठी हेरगिरी; यू ट्युबरला अटक

नवी दिल्ली : पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी हिसार येथील एका महिला ट्रॅव्हल ब्लॉगरला अटक करण्यात आली आहे. तिच्यावर हेरगिरी आणि पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. ज्योती मल्होत्रा असे…

Read more

Roston Chase : रॉस्टन चेस विंडीजचा नवा कर्णधार

किंग्जस्टन : वेस्ट इंडिजच्या कसोटी संघाचा नवा कर्णधार म्हणून अष्टपैलू रॉस्टन चेसच्या नावाची शनिवारी घोषणा करण्यात आली. पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशी खेळल्या जाणाऱ्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेपासून चेस विंडीजच्या कर्णधारपदाची…

Read more

NIA arrested ISIS Module: पुणे दहशतवादी कटाशी संबंधित दोघांना अटक

मुंबई : बंदी घातलेली दहशतवादी संघटना आयसिसच्या दोन फरार दहशतवाद्यांना राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अटक केली. या दोघांचा पुणे येथे आयईडी तयार करण्यात आणि चाचणी करण्यात सहभागी असलेल्या स्लीपर मॉड्यूलमध्ये…

Read more

air ambulance crash: केदारनाथजवळ एअर ॲब्युलन्स क्रॅश

डेहराडून : केदारनाथ परिसरात शनिवारी (१७ मे) सकाळी एअर ॲम्ब्युलन्स क्रॅश झाली. दुपारी बाराच्या सुमारास केदारनाथ हेलिपॅडजवळ लँडिंग करताना ही दुर्घटना घडली. पायलट, डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफ हे तिघेही सुरक्षित…

Read more

Tharur delegation : ‘ऑपरेशन सिंदूर’ शिष्टमंडळाचे नेतृत्व थरूर यांच्याकडे

नवी दिल्ली : काँग्रेसचे खासदार शशीर थरूर यांच्याकडे ऑपरेशन सिंदूरबद्दल भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी नेमलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. (Tharur delegation) एनडीए सरकारच्या धोरणांचे कौतुक करणाऱ्या…

Read more