देश-विदेश

Online Gaming: ऑनलाइन गेमिंग विधेयक मंजूर

नवी दिल्ली : विरोधकांकडून होणारा निषेध आणि प्रचंड घोषणाबाजी दरम्यान राज्यसभेने गुरुवारी (२१ ऑगस्ट) ऑनलाइन गेमिंगचा प्रचार आणि नियमन विधेयकाला मंजुरी दिली. लोकसभेने आधीच मंजूर केलेले हे विधेयक केंद्रीय मंत्री…

Read more

GoM on GST : मंत्रिगटाकडून सुधारीत जीएसटी प्रस्ताव मान्य

नवी दिल्ली : वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) परिषदेने स्थापन केलेल्या दर सुसूत्रीकरणावरील मंत्र्यांच्या गटाने (जीओएम) जीएसटीसाठी केंद्राच्या दोन-दर रचनेच्या प्रस्तावाला स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. जीएसटी परिषदेला याची शिफारस केली…

Read more

Shubhanshu Shukla: लवकरच एखादा भारतीय आपल्याच रॉकेटमधून अंतराळ प्रवास करेल : शुभांशू

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील (ISS) यशस्वी मोहिमेनंतर उत्साहित झालेले भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांनी, लवकरच आपलाच कोणीतरी ‘‘आपल्या स्वतःच्या कॅप्सूलमधून, आपल्या रॉकेटमधून, आपल्या मातीतून’’ अंतराळात प्रवास करेल, असा…

Read more

130th amendment: लोकशाहीचा गळा घोटणार १३० वी घटनादुरुस्ती

केंद्रीय यंत्रणांचा कारभार गेल्या काही वर्षांत कसा चालला आहे हे आपण पाहतोय. न्यायालयेसुद्धा कशी पक्षपाती व्यवहार करताहेत हेही वेळोवेळी दिसून आले आहे. अशा परिस्थितीत प्रस्तावित १३० वे घटना दुरुस्ती विधेयक…

Read more

Agni-5 : भारताच्या संरक्षण क्षमतेत वाढ; अग्नि-५ची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली : भारताने बुधवारी (२० ऑगस्ट) ओडिशाच्या किनाऱ्यावरील चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी केंद्रावरून अग्नि-५ मध्यम-श्रेणीच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. त्यामुळे देशाच्या धोरणात्मक संरक्षण क्षमतेत लक्षणीय वाढ झाली.(Agni-5) स्ट्रॅटेजिक…

Read more

Rahul attacks Shah: देशाला मध्ययुगात नेण्याचा प्रयत्न : राहुल गांधी

नवी दिल्ली : देशाला सध्या मध्ययुगीन काळाकडे नेण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी बुधवारी (२० ऑगस्ट) केली. (Rahul attacks Shah) गृहमंत्री अमित शहा यांनी…

Read more

Oppositions criticizes Shah’s bill: देश गंभीर आणीबाणीच्या स्थितीत : महुआ, प्रियंकांची टीका

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या काळात पुन्हा एकदा देश गंभीर आणीबाणीच्या स्थितीत आहे, अशा तीव्र शब्दांत तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा आणि काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी यांनी केली आहे. (Oppositions…

Read more

Raut slams Nitish-Naidu : नायडू आणि नितीश सर्वांत जास्त घाबरलेले : संजय राऊत

नवी दिल्ली : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी एनडीए सरकारचा पाठिंबा काढून घेऊ नये, यासाठी केंद्राने संसदेत नवीन विधेयके आणल्याचा दावा शिवसेनेचे (यूबीटी) खासदार…

Read more

Amit Shah tabled three bills:अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना पद सोडावे लागणार

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी २० ऑगस्ट ’ महत्त्वाची विधेयके मांडली. गंभीर गुन्ह्यात अटक झाली असेल तर पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील मंत्र्यांना काढून…

Read more

India on Taiwan : तैवानबाबतचे धोरण बदललेले नाही : भारत

नवी दिल्ली : भारत सरकारने तैवानबाबतचे आपले धोरण बदललेले नाही, मंगळवारी (१९ ऑगस्ट) स्पष्ट केले. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या हवाल्याने असा दावा करण्यात आला होता की परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी…

Read more