देश-विदेश

Rahul attacks ECI: निवडणूक आयोग-भाजपमध्ये साटेलोटे : राहुल गांधी

नवादा (बिहार) : ‘मतदार अधिकार यात्रे’च्या तिसऱ्या दिवशी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारतीय निवडणूक आयोगावर (ECI) हल्ला सुरूच ठेवला. निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्षात (BJP) साटेलोटे असल्याचा…

Read more

B. Sudarshan Reddy : उपराष्ट्रपती पदासाठी इंडिया आघाडीकडून बी.सुदर्शन रेड्डी

नवी दिल्ली : प्रतिनिधी : उपराष्ट्रपती पदाच्या निवडणूकीसाठी इंडिया आघाडीकडून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांच्या नावाची घोषणा केली आहे. एनडीएने उपराष्ट्रपतीपदासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावाची…

Read more

Oppositions attack EC: मुख्य निवडणूक आयुक्तांचे वर्तन भाजप प्रवक्त्यासारखे : विरोधकांचा हल्लाबोल

नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्तांनी विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली नाहीत. प्रश्नांना बगल देत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार भाजप प्रवक्त्यासारखे वर्तन करत असल्याचा आरोप सोमवारी (१८ ऑगस्ट) विरोधी…

Read more

Governor met Modi: राज्यपालांनी घेतली मोदींची भेट

नवी दिल्ली : सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) ने उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून घोषणा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी सोमवारी (१८ ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट…

Read more

HC Slams Asam Govt: ‘‘खाजगी कंपनीला पाच हजार एकर जमीन? काय थट्टा चालवलीय?’’

गुवाहाटी : एका खाजगी सिमेंट कंपनीला आसाममधील भाजप सरकारने ३००० बिघा जमीन म्हणजे जवळपास पाच हजार एकर जमीन दिली आहे. त्यावरून आसाम उच्च न्यायालयाने सरकारची खरडपट्टी काढली. ‘‘एका खासगी कंपनीला…

Read more

Kolhapur Circuit Bench inaugurated : कोल्हापूर सर्किट बेंचचे लवकरच खंडपीठात रूपांतर होईल : सरन्यायाधीश गवई यांचा विश्वास

कोल्हापूर  : प्रतिनिधी :  कोल्हापूर सर्किट बेंचचे लवकरच खंडपीठात रूपांतर होईल. त्यादृष्टीने मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराध्ये यांनी तसे प्रयत्न करावेत. सर्किट बेंचचे परमनंट बेंचमध्ये रुपांतर होण्यासाठी जे…

Read more

Vote Adhikar Yatra : बिहारमध्ये १७ ऑगस्टपासून राहुल गांधींची ‘मत अधिकार यात्रा’

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ‘मत अधिकार यात्रा’ रविवारी (१७ ऑगस्ट) सुरू होत आहे. बिहारमधील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनर्विलोकन मोहिमेच्या (SIR) माध्यमातून लोकांच्या मतदानाच्या अधिकारावर झालेल्या…

Read more

SG’s note on governor: राज्यपाल परग्रहवासीय नाहीत : केंद्राची भूमिका

नवी दिल्ली : केंद्र सरकारने म्हटले आहे की सर्वोच्च न्यायालय राज्यपालांना ‘परदेशी’ किंवा ‘परग्रहवासीय’  म्हणून वागवू शकत नाही ज्यांच्यावर कालमर्यादा लादता येते आणि ज्यांची विवेकबुद्धी मोजली जात नाही. (SG’s note…

Read more

Rahul’s fresh jibe on EC : चोरी चोरी, चुपके चुपके : राहुल यांचा आणखी एक हल्लाबोल

नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी (१६ ऑगस्ट) निवडणूक आयोगाला लक्ष्य करण्यासाठी ‘लापता लेडीज’ या हिंदी चित्रपटातील विडंबन क्लिपचा वापर केला. या माध्यमातून राहुल गांधींनी निवडणूक…

Read more

Trump Putin meeting in Alaska : ट्रम्प पुतीन तीन तास भेट, भारताची अनिश्चितता वाढली

वॉशिग्टंन : अलास्का येथे अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात सुमारे तीन तास बैठक झाली. पण बैठकीत कोणताच करार झाला नसल्याने चर्चा अनिर्णीत राहिली. युक्रेमनमधील रशियाचे…

Read more