देश-विदेश

Justice Verma’s petition dismissed : सर्वोच्च न्यायालयाने न्या. वर्मांची याचिका फेटाळली

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी (७ ऑगस्ट) अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या वतीने दाखल केलेली याचिका फेटाळून लावली. माजी सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी वर्मा यांना पदावरून…

Read more

BJP response Rahul : राहुल गांधी हतबल : भाजपचे प्रत्युत्तर

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर देशभरात मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात फेरफार केल्याचा गंभीर आरोप केल्यानंतर काही तासांतच भाजपने जोरदार प्रत्युत्तर देत याला लोकशाही संस्थांवरील हल्ला…

Read more

Rahul again targets EC : राहुल यांनी फोडला बॉम्ब; पुराव्यानिशी उघड केली ‘मत चोरी’

नवी दिल्ली :  २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपासून भारतीय निवडणूक आयोगाच्या (ECI) संगनमताने मतदार यादीत मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी (७…

Read more

Sen on SIR : मतापासून दूर ठेवून वंचितांचा आवाज दाबला जाऊ नये : अमर्त्य सेन

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने बिहारमध्ये सुरू केलेल्या सखोल मतदार पुनरावलोकन (एसआयआर) कार्यक्रमावर आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ज्ञ डॉ. अमर्त्य सेन यांनी महत्त्वाचे मत व्यक्त केले आहे. ‘काही नागरिकांचा, विशेषतः भारतातील वंचित…

Read more

Trump imposes additional 25 percent tariff : ट्रम्पकडून भारतावर अतिरिक्त २५ टक्के टेरिफ

नवी दिल्ली : चोवीस तासात आता भारतावर अतिरिक्त कर लादणार अशी धमकी देणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी आपली धमकी खरी करुन दाखवली. ट्रम्प यांनी भारतावर आणखीन २५ टक्के टेरिफ…

Read more

Cloudburst in Uttarkashi : उत्तरकाशीत ढगफुटी, गाव वाहून गेले, सैनिक दगावल्याची भिती

उत्तरकाशी : उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली गावात खीर गंगा नदीच्या परिसरात ढगफुटी झाली. या ढगफुटीने महापूर आल्याने हाहाकार उडाला आहे. महापुराने मोठे नुकसान झाले असून घरे, दुकाने आणि रस्ते…

Read more

Satya Pal Malik passes away : जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे वयाच्या ७९ वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. नवी दिल्लीतील राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमध्ये मंगळवारी दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.…

Read more

Deshom Guru : सावकार विरोधी सशस्त्र आंदोलन जागविणाऱ्या योद्धा

     झारखंडचे आदिवासी ज्यांना देशोम गुरू म्हणत ते ८१ वर्षीय शिबू सोरेन यांनी आज दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. संथाली भाषेतील देशोम गुरूचा अर्थ आहे, दाही दिशांचा परत्वे देशाचा…

Read more

Lok Sabha adjourned : बिहार मतदार पुनरावलोकनावरून प्रचंड गोंधळ

नवी दिल्ली : बिहारमधील मतदार यादीच्या विशेष सखोल सुधारणा (SIR) वर चर्चा व्हावी या मागणीसाठी विरोधी पक्षांच्या सदस्यांनी सोमवारी (४ ऑगस्ट) गोंधळ घातला. (Lok Sabha adjourned) सभागृह शांततेत सुरू ठेवण्याचे…

Read more

Shankaracharya warns Modi Govt : …तर संसदेत गायी सोडू : शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद

नवी दिल्ली : सेंट्रल व्हिस्टा येथील नवीन संसद भवनाच्या उदघाटनावेळी गायीची मूर्ती नेण्यात आली होती. त्याऐवजी प्रत्यक्ष जिवंत गाय का नेली नाही, असा सवाल करत आशीर्वाद देण्यासाठी जिवंत गायीलाही या…

Read more