देश-विदेश

RSS chief Bhagwat : ७५ व्या वर्षी निवृत्त व्हावे असे कुणाबद्दल म्हटलेले नाही : भागवत

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी गुरुवारी (२८ ऑगस्ट) लोकसंख्याशास्त्रीय असमतोलामागील धर्मांतर आणि बेकायदेशीर स्थलांतर हे प्रमुख कारण असल्याचे नमूद केले. सरकार बेकायदेशीर स्थलांतर रोखण्याचा प्रयत्न…

Read more

Banu Mushtaq : बानू यांना म्हैसूर दसरा महोत्सवाचे निमंत्रण; कन्नड साहित्यिकांत दुफळी

हुबळी : म्हैसूरच्या जगप्रसिद्ध दसरा महोत्सवाच्या उदघाटन सोहळ्यासाठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार विजेत्या साहित्यिक बानू मुश्ताक यांना आमंत्रित करण्यात आले आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावरून कन्नड साहित्य जगतात दुफळी निर्माण झाली…

Read more

3 Pak terrorists in Bihar: नेपाळमार्गे बिहारमध्ये तीन पाकिस्तानी दहशतवादी घुसले

नवी दिल्ली :  नेपाळ सीमेवरून बिहारमध्ये संशयास्पदरित्या किमान तीन पाकिस्तानी दहशतवादी घुसले आहेत. त्यामुळे गुप्तचर संस्थांनी निवडणुकीच्या तोंडावर असलेल्या राज्यातील अधिकाऱ्यांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. (3 Pak terrorists in Bihar)…

Read more

RIJIJU’S ALLEGATIONS: रिजिजूंचा किरणोत्सर्ग

भांडवलशहांच्या लुटीबद्दल बोलले की तो सोरोसचा हस्तक. सरकारवरील भ्रष्टाचाराचे आरोप हे सारे डीप स्टेटचे कारस्थान. आणि हे सारे मिळून देशद्रोही. असे हे सारे कथन, अशी सध्या देशात परिस्थिती आहे. त्यास…

Read more

US imposes 50% tariff on India : अमेरिकेकडून भारतावर ५० टक्के कराचे ‘विघ्न’

नवी दिल्ली : प्रतिनिधी : जागतिक व्यापार युद्धात भारतीय उत्पादनावर ५० टक्के कर लावण्याचा निर्णय डोनाल्ड टॅम्प यांनी घेतला असून बुधवारी २७ पासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. भारतातून अमेरिकेत ६०.२…

Read more

Congress MLA arrested: कर्नाटक काँग्रेसच्या आमदाराला अटक; बेकायदा सट्टेबाजी, १२ कोटीची रोकड जप्त

नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शनिवारी (२३ ऑगस्ट) कर्नाटक काँग्रेसचे आमदार केसी वीरेंद्र यांना गंगटोकमध्ये अटक केली. बेकायदेशीर ऑनलाइन आणि ऑफलाइन सट्टेबाजीत सहभागी असल्याच्या आरोपाखाली ही कारवाई करण्यात आली.…

Read more

Fadnavis call Pawar: फडणवीस यांचा पवारांना फोन…

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन केला होता. त्यावर पवार यांनी खुलासा केला आहे. फडणवीस यांचा फोन आला होता, असे पवार यांनी स्पष्ट…

Read more

RSS Vijayadashmi : संघाच्या विजयादशमी कार्यक्रमाचे कोविंद प्रमुख पाहुणे

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) २ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ‘विजयादशमी’ कार्यक्रमात माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. (RSS vijayadashmi) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) २…

Read more

Voters registration: आधार किंवा अन्य कागदपत्राधारे मतदार नोंदणी करा : सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : बिहार एसआयआर प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (२२ ऑगस्ट) प्रारूप मतदार यादीतून वगळलेल्या व्यक्ती ऑनलाइन पद्धतीने समावेशासाठी अर्ज सादर करू शकतात, असे स्पष्ट केले. तसेच फॉर्म प्रत्यक्ष सादर…

Read more

Ban on feeding stray dogs : भटक्या कुत्र्यांना रस्त्यांवर खायला घालण्यास बंदी

नवी दिल्ली : प्रतिनिधी :  सर्वोच्च न्यायालयाने रस्त्यावर आणि सार्वजनिक ठिकाणी भटक्या कुत्र्यांना खायला घालणे बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. न्यायालयाने असे निर्देश दिले की भटक्या कुत्र्यांना फक्त प्रत्येक महानगरपालिका वॉर्डमध्ये…

Read more