MODI-SHAH MEETS PRESIDENT : मोदी, शहांनी घेतली राष्ट्रपतींची भेट
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. बैठकीची कोणतीही अधिकृत माहिती उघड करण्यात आली नाही. (MODI-SHAH MEETS PRESIDENT)राष्ट्रपती भवनाने ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये…