SIR in 12 states : १२ राज्यात मंगळवारपासून एसआयआर : मुख्य निवडणूक आयुक्तांची घोषणा
नवी दिल्ली : महाराष्ट्र वगळून १२ राज्यात विशेष सखोल फेरतपासणी म्हणजेच स्पेशल इन्स्टेसिव्ह रिव्हिजन (एसआयआर) प्रक्रिया राबवली जाणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी दुसऱ्या टप्प्यात देशातील १२ राज्यांमध्ये…