देश-विदेश

11 Pakistani soldiers killed : पाकिस्तानचे ११ जवान ठार

नवी दिल्ली : पाकिस्तान अफगाणिस्तान सीमेवर अतिरेकी संघटनेच्या हल्ल्यात पाकिस्तानी निमलष्करी दलाचे ११ जवान ठार झाले आहेत. त्यामध्ये दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. टीटीपी या अतिरेकी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली…

Read more

Gaza peace plan  : ट्रम्प यांच्या गाझा शांतता योजनेला हमास राजी

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या  गाझा शांतता योजनेला पॅलेस्टाईनमधील हमास संघटनेने सहमती दर्शवली आहे. अटी पूर्ण झाल्यास सर्व इस्त्रायली बंधकांना सोडण्यास सहमती दर्शवली आहे. त्यानंतर ट्रम्प यांनी…

Read more

Bihar’s final electoral roll : पाटण्यात दीड लाखावर मतदार वाढले

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने बिहारमधील अंतिम मतदार यादी प्रकाशित केली. विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रकाशित केलेल्या या यादीमध्ये पाटण्यात १.६३ लाख मतदारांची भर पडल्याचे स्पष्ट झाले आहे. (Bihar’s final electoral roll)…

Read more

Delhi ‘godman’ exposed : दिल्लीतील ‘बाबा’चा पर्दाफाश; सीसीटीव्हीवरून भयानक चित्र उघडकीस

नवी दिल्ली : संस्थेतील विद्यार्थिनींची छेडछाड केल्याचा आरोप असलेल्या चैतन्यानंद सरस्वतीला पोलिसांनी चौकशीसाठी नैऋत्य दिल्लीतील त्याच्या खाजगी संस्थेत नेले. चौकशीत एका कथित “टॉर्चर रूम” आणि परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे आढळले आहेत.…

Read more

Desecration of Mahatma Gandhi statue : महात्मा गांधींच्या लंडनमधील पुतळ्याची विटंबना

नवी दिल्ली : महात्मा गांधी यांच्या लंडनमधील टॅव्हिस्टॉक स्क्वेअर येथील पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे. भारताने या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला आहे. गांधी जयंती दोन दिवसावर आली असताना ही घटना…

Read more

US Tariff on Cinema : परदेशी सिनेमांवर शंभर टक्के कर; ट्रम्प यांची घोषणा

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी (२९ सप्टेंबर) परदेशी चित्रपटांवर १००% कर आणि फर्निचर आयातीवर ‘भरीव’ कर लादण्याची घोषणा केली. (US Tariff on Cinema) “आमचा चित्रपट निर्मिती व्यवसाय…

Read more

Industrial Production growth slows: औद्योगिक उत्पादन वाढ निर्देशांकात घट

नवी दिल्ली : ऑगस्ट २०२५ मध्ये भारतातील औद्योगिक क्रियाकलापांत घट झाली आहे. जुलैमधील ४.३% या सहा महिन्यांच्या उच्चांकावरून औद्योगिक वाढ ४% पर्यंत कमी झाली. ग्राहकोपयोगी वस्तू आणि अ-टिकाऊ वस्तू क्षेत्रांमुळे…

Read more

KDA demands release of Wangchuk: वांगचुक यांची बिनशर्त सुटका करा : केडीएची मागणी

नवी दिल्ली : लडाखमधील शिक्षण आणि पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचुक आणि इतरांची तत्काळ आणि बिनशर्त सुटका करण्यात यावी, अशी मागणी कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्स (केडीए) ने सोमवारी (२९ सप्टेंबर) नवी दिल्ली येथे…

Read more

India Bhutan Railway link : भारत-भूतान रेल्वे मार्गासाठी ४,०३३ कोटी

नवी दिल्ली : भारत आणि भूतान दरम्यान एकूण ८९ किमी लांबीचे दोन नवीन रेल्वे मार्ग बांधण्यात येणार असून,  त्यासाठी ४,०३३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. कोक्राझार-गेलेफू (आसाम) आणि बनारहाट-समत्से…

Read more

AVAS for EV: इलेक्ट्रिक वाहनांसाठी ध्वनी अलर्ट सिस्टम सक्तीची करणार…

नवी दिल्ली : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने रस्ता सुरक्षेचा विचार करून १ ऑक्टोबर २०२७ पासून सर्व इलेक्ट्रिक कार, बस आणि ट्रकसाठी अकॉस्टिक व्हेईकल अलर्टिंग सिस्टम (AVAS) अनिवार्य करण्याचा प्रस्ताव…

Read more