ताज्या बातम्या

ऑस्ट्रेलियाने भारतला दमवले

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : गाबा कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने सात गडी गमावून ४०५ धावा केल्या आहेत. मिचेल स्टार्क ७ धावांवर तर, ॲलेक्स कॅरी ४५ धावांवर खेळत आहे.…

Read more

Sindhu : पी. व्ही. सिंधूचा वाङ्निश्चय

नवी दिल्ली : भारताची आघाडीची महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूचा वाङ्निश्चय शनिवारी पार पडला. मोजक्याच उपस्थितांसाठी असणाऱ्या या खासगी सोहळ्यामध्ये सिंधू आणि तिचा वाङ्दत्त वर वेंकट दत्त साई यांनी परस्परांना…

Read more

Newzealand : लॅथम, सँटनरची अर्धशतके

हॅमिल्टन : न्यूझीलंडने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी क्रिकेट मालिकेतील तिसऱ्या सामन्यात पहिल्या दिवसअखेर पहिल्या डावामध्ये ९ बाद ३१५ धावा केल्या. न्यूझीलंडतर्फे कर्णधार टॉम लॅथम आणि मिचेल सँटनर यांनी अर्धशतके पूर्ण केली. (Newzealand)…

Read more

Australia Test : पहिल्या दिवशी पावसाचा खेळ

ब्रिस्बेन : बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी क्रिकेट मालिकेतील तिसऱ्या सामन्यामध्ये पहिल्या दिवशीचा बहुतांश खेळ पावसामुळे वाया गेला. पहिल्या सत्रामध्ये खेळलेल्या अवघ्या १३.२ षटकांमध्ये ऑस्ट्रेलियाने बिनबाद २८ धावा केल्या होत्या. (Australia Test)…

Read more

India Test : भारताची शनिवारपासून गॅबावर ‘कसोटी’

ब्रिस्बेन : बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी क्रिकेट मालिकेतील तिसरा सामना शनिवारपासून ब्रिस्बेनच्या गॅबा स्टेडियमवर रंगणार आहे. भारत व ऑस्ट्रेलियादरम्यान सुरू असणाऱ्या या पाच कसोटींच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी आहे. त्यामुळे ब्रिस्बेन…

Read more

Windies : वेस्ट इंडिजचे निर्भेळ यश

बॅसेटेअर : वेस्ट इंडिजने बांगलादेशविरुद्धच्या वन-डे क्रिकेट मालिकेमध्ये सलग तिसरा विजय नोंदवून ३-० असे निर्भेळ यश मिळवले. आमीर जांगूने पदार्पणाच्या सामन्यात नाबाद शतक झळकावून वेस्ट इंडिजला ४ विकेटनी विजय मिळवून…

Read more

Mumbai Cricket : मुंबई अंतिम फेरीत

बेंगळुरू : मुंबई संघाने शुक्रवारी सईद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये धडक मारली. अजिंक्य रहाणेने ठोकलेल्या ९८ धावांच्या जोरावर मुंबईने उपांत्य सामन्यात बडोदा संघावर ६ विकेटनी मात केली.…

Read more

बुद्धीबळाच्या पटावरचा नवीन ‘राजा’

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : जागतिक बुद्धिबळ स्‍पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा दोम्‍माराजू गुकेशने जगज्जेता डिंग लिरेनचा पराभव करत इतिहास रचला. वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी त्याने जागतिक बुद्धिबळ अजिंक्‍यपदाला गवसणी…

Read more

Ajinkya Rahane : रहाणेची बॅट तळपली

बेंगळुरू : अजिंक्य रहाणेच्या घणाघाती फलंदाजीच्या जोरावर मुंबईने सईद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. उपांत्यपूर्व सामन्यात मुंबईने विदर्भाचा ६ विकेटनी पराभव करताना २२२ धावांचे खडतर आव्हान १९.२…

Read more

Team India : भारतीय संघाचा कसून सराव

ब्रिस्बेन : बॉर्डर-गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील तिसऱ्या कसोटीचे यजमानपद भूषवणाऱ्या गॅबा स्टेडियमवर भारतीय संघाने गुरुवारी कसून सराव केला. विराट कोहलीसह भारतीय फलंदाजांनी प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली फलंदाजीचा सराव केला. (Team…

Read more