ताज्या बातम्या

World Tour Badminton : ट्रिसा-गायत्री जोडीचा पराभव

हांगझोऊ : ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपिचंद या भारताच्या जोडीला बुधवारी वर्ल्ड टूर फायनल्स बॅडमिंटन स्पर्धेमध्ये पराभव पत्करावा लागला. महिला दुहेरीत पहिल्या फेरीमध्ये लिऊ शेंग शू-तान निंग या चीनच्या अग्रमानांकित…

Read more

India lost : स्मृतीच्या शतकानंतरही भारताचा पराभव

पर्थ : स्मृती मानधनाच्या शतकानंतरही भारतीय महिला संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन-डे क्रिकेट मालिकेतील तिसऱ्या सामन्यात ८३ धावांनी पराभव पत्करावा लागला. ऑस्ट्रेलियाच्या ६ बाद २९८ धावांचा पाठलाग करताना भारताचा डाव २१५ धावांत…

Read more

West Indies : वेस्ट इंडिजची विजयी आघाडी

बॅसटेअर : वेस्ट इंडिजने बांगलादेशविरुद्धच्या वन-डे क्रिकेट मालिकेतील दुसरा सामना ७ विकेटनी जिंकून सलग दुसरा विजय नोंदवला. या विजयासह विंडीजने तीन सामन्यांच्या या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.…

Read more

रूटला मागे टाकत ब्रुक अव्वलस्थानी

दुबई : इंग्लंडचा शैलीदार फलंदाज जो रूटला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीतील अग्रस्थान गमवावे लागले आहे. इंग्लंडच्याच हॅरी ब्रुकने संघसहकारी रूटला एका गुणाने मागे टाकत या क्रमवारीत अग्रस्थान…

Read more

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील तिसऱ्या कसोटीच्या वेळेत बदल

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. पाच कसोटी सामन्यांची मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे. मालिकेतील पहिला सामना भारताने तर दुसरा सामना ऑस्ट्रेलियाने…

Read more

द. आफ्रिकेच्या विजयामुळे भारताला फुटला घाम

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : श्रीलंकाविरूद्घच्या कसोटी सामन्यात द. आफ्रिकेने १४३ धावांनी विजय मिळवत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत अव्वलस्थानी झेप घेतली आहे. टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखालील द. आफ्रिकाने दोन सामन्यांच्या कसोटी…

Read more

बांगला देशचा भारताला दणका

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : अंडर -१९ आशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बांगला देशने भारताला पराभवाची धूळ चारली. अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करत बांगला देशने भारताला विजयासाठी १९९ धावांचे लक्ष्य दिले…

Read more

१६ वर्षांनी न्यूझीलंडमध्ये इंग्लंडने जिंकली कसोटी मालिका

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : इंग्लंडने दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडचा ३२३ धावांनी पराभव करत तीन सामन्यांच्या मालिका २-० ने जिंकली आहे. इंग्लंडने या सामन्यावर पकड कायम ठेवली होती. इंग्लंडने न्यूझीलंडसमोर ५८३…

Read more

वनडे मालिका ऑस्ट्रेलियाच्या खिशात

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ३७२ धावांचा आव्हान पाठलाग करणाऱ्या भारताचा डाव ॲनाबेल सदरलँडच्या गोलंदाजीमुळे २४९ धावांवर आटोपला. तिने ३९ धावा देत भारताचे चार फलंदाज बाद केले. या…

Read more

ॲडलेट कसोटीत ऑस्ट्रेलियाचा १० विकेट राखून विजय

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : ॲडलेड कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारताचा १० गडी राखून पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकेत पुनरागमन करत १-१ अशी बरोबरी साधली आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक…

Read more