ताज्या बातम्या

Raghu : भारतीय संघाच्या ‘थ्रोडाउन’ सहायकास अडवले

नागपूर : भारतीय संघाच्या प्रशिक्षण सहायक वर्गातील थ्रोडाउन तज्ज्ञ राघवेंद्र द्विवेदी उर्फ रघू याला नागपूर पोलिसांनी चाहता समजून हॉटेलबाहेर अडवले. नागपूरच्या रॅडिसन ब्लू हॉटेलबाहेर ही घटना घडली. गैरसमज दूर झाल्यानंतर…

Read more

Suryakumar : सूर्यकुमार, दुबेचा मुंबई संघात समावेश

मुंबई : रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीसाठी मुंबईने मंगळवारी संघ जाहीर केला. भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि अष्टपैलू खेळाडू शिवम दुबे यांना या संघामध्ये स्थान देण्यात आले…

Read more

Varun : वरुण चक्रवर्तीला ‘प्रमोशन’

नागपूर : इग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेमध्ये प्रभावी कामगिरी करणारा भारताचा फिरकीपटू वरुण चक्रवर्तीला या कामगिरीचे बक्षीस मिळाले आहे. बुधवारपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वन-डे मालिकेसाठी वरुणचा भारतीय संघात समावेश करण्यात…

Read more

Dimuth Karunaratne : करुणरत्नेची निवृत्तीची घोषणा

कोलंबो : श्रीलंकेचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार दिमुथ करुणरत्नेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ३६ वर्षीय करुणरत्ने या आठवड्यामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कारकिर्दीतील शंभरावी कसोटी खेळणार आहे. या कसोटीनंतर आंतरराष्ट्रीय…

Read more

Maharashtra kesari : पंचांना लाथ, चुकीचे पाऊल…

सतीश घाटगे : कोल्हापूर महाराष्ट्र केसरी कुस्ती दंगलीत डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याने कुस्तीतील निर्णयावरुन पंचाची कॉलर धरली. त्यांना लाथ मारली. पवित्र कुस्ती आखाड्यात गुंडगिरीचा नमुना दाखवला. राक्षेच्या या…

Read more

ICC Team : आयसीसी अंडर-१९ संघामध्ये भारताच्या चौघी

क्वालालंपूर : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) सोमवारी जाहीर केलेल्या जागतिक १९ वर्षांखालील महिला संघामध्ये चार भारतीय खेळाडूंनी स्थान पटकावले आहे. रविवारी भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा १९ वर्षांखालील महिला टी-२० वर्ल्ड…

Read more

Hall of fame : मायकेल बेव्हन ‘हॉल ऑफ फेम’मध्ये

सिडनी : ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू मायकेल बेव्हनचा ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या ‘हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश करण्यात आला आहे. देशासाठी सर्वांत देदीप्यमान कामगिरी करणाऱ्या खेळाडूंच्या सन्मानार्थ त्यांचा या यादीमध्ये समावेश करण्यात येतो.…

Read more

Chess : प्रज्ञनंदा टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेचा विजेता

विक ॲन झी : भारताचा ग्रँडमास्टर रमेशबाबू प्रज्ञनंदाने टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. प्रज्ञनंदा आणि भारताचा विश्वविजेता बुद्धिबळपटू डी. गुकेश हे तेराव्या फेरीअखेर ८.५ गुणांसह संयुक्तरीत्या आघाडीवर होते.…

Read more

shivraj rakshe fight : पैलवान राक्षेने धरली पंचाची कॉलर, लाथही मारली

अहिल्यानगर : प्रतिनिधी : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत गादी विभागातील अंतिम लढतीत पंचांचा निर्णय अमान्य झाल्याने पराभूत मल्ल डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेने स्पर्धेला गालबोट लावले. पंचाचा निर्णयावर त्याने आखाड्यात…

Read more

Maharashtra Kesari पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ ‘महाराष्ट्र केसरी’

अहिल्यानगर : अतिशय अटीतटीच्या उत्कंठावर्धक झालेल्या लढतीत पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळ याने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडला २-१ अशा गुणांनी नमवत मानाचा महाराष्ट्र केसरी किताब पटकावला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पृथ्वीराजला…

Read more