CSK wins : चेन्नई सुपर किंग्जचा गुजरात टायटन्सला दणका
अहमदाबाद : टाटा आयपीएल टी- २० स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सला चांगलाच दणका दिला. चेन्नईने गुजरातचा ८३ धावांनी पराभव केला. गुजरात टायटन्स गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. पण आता टॉप…
अहमदाबाद : टाटा आयपीएल टी- २० स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सला चांगलाच दणका दिला. चेन्नईने गुजरातचा ८३ धावांनी पराभव केला. गुजरात टायटन्स गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. पण आता टॉप…
कन्नोर : परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर अंध महिलेने जगातील सर्वात मोठ्या माउंट एव्हरेस्ट सर करुन भारताचा तिरंगा फडकावला. हिमाचल प्रदेशातील किन्नोर जिल्ह्यातील छोंझिन अंगमो असे या महिलेचे नाव आहे. भारताची…
नवी दिल्ली : रोहित शर्माच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीनंतर भारतीय संघाच्या कर्णधारपदाची माळ अखेर शुभमन गिलच्या गळ्यात पडली आहे. पुढील महिन्यापासून सुरू होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यासाठी शनिवारी भारतीय संघ जाहीर करण्यात आला…
क्वालालंपूर : माजी जागतिक क्रमांक एक किदाम्बी श्रीकांतने शुक्रवारी बुकिट जलील येथे झालेल्या मलेशिया मास्टर्स २०२५ बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आणि रोमांचक क्वार्टर फायनल सामन्यात फ्रान्सच्या जागतिक क्रमांक…
नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या प्ले-ऑफ सामन्यांची ठिकाणे भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे मंगळवारी जाहीर करण्यात आली. त्यानुसार, आयपीएलचा अंतिम सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे.…
लखनौ : आयपीएलमध्ये लखनौ सुपरजायंट्सकडून खेळणारा भारताचा वेगवान गोलंदाज मयंक अगरवालच्या पाठीची दुखापत पुन्हा बळावली आहे. या दुखापतीमुळे तो लखनौच्या उर्वरित सामन्यात खेळू शकणार नसल्याने त्याच्याजागी न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज विल्यम…
मुंबई : आयपीएलचा अठरावा मोसम अंतिम टप्प्यात आला असताना प्ले-ऑफ फेरी गाठण्यासाठी संघांमधील चुरस वाढली आहे. गुजरात टायटन्स, पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू हे तीन संघ अगोदरच प्ले-ऑफमध्ये दाखल…
जयपूर : पुन्हा सुरू झालेल्या आयपीएलच्या अठराव्या मोसमामध्ये रविवारी पंजाब किंग्ज संघाने राजस्थान रॉयल्स संघाचा १० धावांनी पराभव केला. या विजयामुळे पंजाबच्या खात्यात १७ गुण झाले असून गुणतक्त्यात पंजाबचा संघ…
कोलकाता : आयपीएलचा अंतिम सामना इडन गार्डन्स स्टेडियमवरच होईल, अशी आशा बंगाल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी व्यक्त केली. आयपीएलच्या अंतिम सामन्याच्या यजमानपद कायम ठेवण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळासोबत…
रोम : जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असणाऱ्या बेलारुसच्या आर्यना सबालेंकाला इटालियन ओपन टेनिस स्पर्धेमध्ये महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा धक्का बसला. चीनच्या आठव्या स्थानावरील क्विनवेन झँगने सबालेंकाचा ६-४, ६-३ असा सरळ…