ताज्या बातम्या

जिथं पत्नी मुलांना अपघातात गमावलं, तिथंच विराटने आयुष्य संपवलं

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर राधानगरी रस्त्यांवर एक अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली तेव्हा हृद्रयद्रावक घटना समोर आल्याने पोलिसही भावनाशील झाले. जिथं पत्नी मुलांना अपघातात गमावलं त्याच…

Read more

युनिव्हर्सिटी ऑफ सेंट्रल अमेरिकाकडून डॉ. संजय डी. पाटील यांना डॉक्टरेट

कोल्हापूर : शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य आणि समाजात न्याय व समतोल शिक्षणव्यवस्था निर्माण करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल डी. वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांना अमेरिकेतील  ‘युनिव्हर्सिटी ऑफ सेंट्रल…

Read more

न्यायालयाची जामीन रद्द करण्याबाबत परमबीर सिंह व सीबीआयला नोटीस 

जमीर काझी :  मुंबई : निवृत्त आयपीएस अधिकारी व मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचा अटकपूर्व जामीन अर्ज रद्द का करु नये, यासाठी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने परमबीर सिंह आणि सीबीआयला…

Read more

नीट ची पुनर्परिक्षा २१ जूनला

नवी दिल्ली : पेपरफुटीमुळे रद्द केलेली नीट ची पुनर्परिक्षेच्या तारखेची घोषणा करण्यात आला आहे. ही पुनर्परिक्षा २१ जूनला देशभर एकाचवेळी घेण्यात येणार आहे. १२ मे रोजी नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए)…

Read more

पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका

मुंबई : प्रतिनिधी : देशभर उन्हाचा तडाखा वाढला असताना आता भारतात इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. केंद्रातील भाजप मोदी सरकारने पेट्रोलच्या दरात तब्बल ३ रुपये १४ पैशांनी तर डिझेलच्या किंमतीत…

Read more

पुण्यात हॉस्पिटलमध्ये टायमरसह बॉम्बसदृश्य वस्तूने खळबळ

पुणे : पुण्यातील एका हॉस्पिटलमध्ये टायमरसह बॉम्बसदृश्य वस्तूने खळबळ उडाली आहे. हॉस्पिटलमधून डॉक्टरांनी बॉम्बसदृश्य वस्तू मोकळ्या जागेत आणून ठेवली. बॉम्बसदृश्य वस्तूला सात तासाचा टायमर लावला होता. पोलिसांनी ही वस्तू निकामी…

Read more

तब्बल दहा दिवसानंतर केरळच्या मुख्यमंत्रीपदी सतीशन यांच्या नावाची घोषणा

तिरुवअंनतपूरम : पाच विधानसभांच्या निवडणुकीत काँग्रेसला सपशेल बहुमत मिळालेल्या केरळ राज्याच्या मुख्यमंत्रीपदासाठी तब्बल दहा दिवसांनी घोषणा करण्यात आली. काँग्रेसचे व्ही.डी.सतीशन यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ गळ्यात पडणार आहे. शपथविधीची घोषणा लवकरच…

Read more

राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारणीतून पुन्हा प्रफुल्ल पटेल, तटकरेचा पत्ता कट!

जमीर काझी : मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेस अजित  पवार गटाच्या  नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीतून कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची नावे पुन्हा एकदा वगळण्यात आली आहेत. केंद्रीय निवडणूक…

Read more

‘नीट’ पेपर लिक प्रकरणी महासंचालक अभिषेक सिंह यांना अटक करा  – हर्षवर्धन सपकाळ

मुंबई : प्रतिनिधी :  भारतीय जनता पक्षाचे सरकार केंद्रात व अनेक राज्यात आल्यापासून गुन्हेगारीने डोके वर काढले असून शिक्षण क्षेत्रातही माफियाराजचा धुडगुस सुरु आहे. नीट (NEET) चा पेपर फुटल्याने ही…

Read more

मोदींनी आधी स्वतःचे दौरे थांबवावेत, मग जनतेला सांगावे; राज ठाकरेंचा हल्लाबोल!

जमीर काझी : मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील जनतेला पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचं तेलाचा वापर कमी करण्याबाबत केलेल्या आवाहनावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. मोदींनी आधी स्वतःचे स्वतःचे दौरे आणि ताफे…

Read more