मध्य प्रदेशात उद्ध्वस्त हंगामामुळे `कल्याण वर्षातच` शेतकरी संकटात

मध्य प्रदेशात एप्रिल महिना म्हणजे शेतकऱ्यांचा आनंदाचा काळ मानला जातो. शेतात ट्रॅक्टरची लगबग, सोन्यासारखा पिकलेला गहू आणि हीच असते वर्षभराच्या मेहनतीचं फळ मिळण्याची वेळ. लग्नसमारंभांची तयारी सुरू असते आणि सगळ्यात महत्त्वाचं…

Read more

दीडशे देशांच्या सीमा ओलांडून धावायची लंडन-कलकत्ता बस

तुम्हाला माहित आहे का, १९६० च्या दशकात भारतातील कोलकाता म्हणजे तेव्हाचे कलकत्ता ते इंग्लंडमधील लंडन पर्यंत बस सेवा चालायची? ही डबल-डेकर बस “अल्बर्ट” म्हणून ओळखली जायची आणि तिच्या प्रवासांना “अल्बर्ट टुर्स” असे…

Read more

स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सचिव शुभांगी गावडे यांचे निधन

कोल्हापूर : प्रतिनिधी :  श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सचिवा प्राचार्या शुभांगी मुरलीधर गावडे (वय ५३ ) यांचे आज गुरुवारी (दि. ३० एप्रिल) निधन  झाले.  त्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण…

Read more

राष्ट्रवादीकडून झिशान सिद्दीकींना संधी, बच्चू कडूंचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई : प्रतिनिधी : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने झिशान सिद्दीकी यांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर उमदेवारी अर्ज भरला. प्रहार संघटनेचे माजी आमदार बच्चू कडू यांनी शिवसेनेते प्रवेश केला…

Read more

नवभारत निर्मितीचा ध्यास; राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

भारतीय संतपरंपरा ही केवळ अध्यात्मिक नव्हे तर सामाजिक परिवर्तनाचीही प्रभावी परंपरा मानली जाते. या परंपरेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे स्थान अत्यंत अग्रगण्य आहे. ३० एप्रिल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जयंती…

Read more

विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून अंबादास दानवेंना उमेदवारी जाहीर

मुंबई : प्रतिनिधी : विधान परिषदेसाठी शिवसेनेने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याऐवजी विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या उमेदवारी जाहीर केली. दानवेंना उमेदवारी दिल्याने  महाविकास आघाडीत फूट पडण्याची…

Read more

अल्पसंख्याक मुलींच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या उभारणीला गती द्या : सुनेत्रा  पवार 

जमीर काझी : मुंबई  :   शिक्षण, कौशल्य विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून अल्पसंख्याक समाजाचा सर्वांगीण विकास साधण्यास राज्य सरकार कटिबद्ध असून चेंबूर येथील अणुशक्तीनगर परिसरात अल्पसंख्याक मुलींसाठीच्या प्रस्तावित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या…

Read more

मराठी सक्तीचीच या मुख्यमंत्र्यांच्या  घोषणेचे ‘म्यांव’ का झाले?;  संजय राऊतचा हल्लाबोल 

जमीर काझी :  मुंबई :  महायुती  सरकारने  रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी  मुदतवाढ दिल्याने , शिवसेना ठाकरे गटाचे  नेते संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार प्रहार केला आहे.  “महाराष्ट्रात सक्ती…

Read more

अजित पवारांच्या विमान अपघातानंतर ‘व्हीएसआर’ला १४५ कोटींचे वाटप

पुणे : प्रतिनिधी : अजित पवारांच्या विमान अपघातानंतर  व्हीएसआर विमान कंपनीला १४५ कोटी रुपये दिले आहेत, असा दावा आमदार रोहित पवार यांनी केला. आज बुधवारी पुण्यामध्ये त्यांनी सीआयडी कार्यालयाला भेट…

Read more

वाहन चालकांना मराठी भाषेची सक्ती राहणारच :  प्रताप सरनाईक

मुंबई  : प्रतिनिधी : “मराठी शिकण्याची तयारी दर्शविणाऱ्या चालकांना संधी देणे ही राज्याची परंपरा आहे; मात्र नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कोणतीही तडजोड केली जाणार नाही,” असा इशारा माहिती परिवहन मंत्री प्रताप  सरनाईक यांनी…

Read more