मविआची माघार, सचिन अहिर बिनविरोध

मुंबई : प्रतिनिधी : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अदित्य ठाकरे या पिता पुत्रांना बाय करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेल्या सचिन अहिर यांची आज बुधवारी विधान परिषदेच्या उपसभापतीपदी बिनविरोध…

Read more

डीआर काँगोचा समर्थक लुमुम्बा वेआ

फिफा वर्ल्ड कपचा फिव्हर जोरात चढला आहे. आपल्या संघाला समर्थन करण्यासाठी शेकडो मैलाचा प्रवास करुन समर्थक येत आहेत. अनेक समर्थक चित्र विचित्र पोषाख करुन येतात. संघांचे टी शर्ट, मफलर, टोप्या…

Read more

विजया मेहतांच्या निधनाने रंगभूमी पोरकी

मुंबई : प्रतिनिधी : मराठी रंगभूमीला आपल्या अभिनय आणि दिग्दर्शनाने शिखरावर नेणाऱ्या विजया मेहता यांचे मंगळवारी (दि.३०) यांचे मुंबईत राहत्या घरीच निधन झाले. त्यांच्या निधनाने मराठी रंगभूमी पोरकी झाली आहे.…

Read more

यूट्यूब पाहून घरी प्रसूती करणे आईच्या जिवावर

तिरुप्पूरः तामिळनाडूमधील एका धक्कादायक घटनेने सुरक्षित प्रसूतीचा प्रश्न चर्चेत आणला आहे. यूट्यूबवरील व्हिडिओ पाहून घरीच प्रसूती करण्याचा प्रयत्न केल्याने ३२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या मते, वैद्यकीय देखरेखीशिवाय घरी प्रसूती…

Read more

सचिन अहिरांना पक्षांतरबंदीचा फटका?

जमीर काझी :  मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहा खासदार फोडल्याची घटना ताजी उमटत सोमवारी त्यांना आणखी एक मोठा राजकीय धक्का बसला. विधान परिषदेचे सदस्य सचिन अहिर यांनी ठाकरेची…

Read more

गोकुळच्या निवडणुकीत बिनआवाजाचा बॉम्ब फुटणार : सतेज पाटील

कोल्हापूर : प्रतिनिधी : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. यावेळी मिडियाशी बोलताना गोकुळच्या निवडणुकीला अजुन दोन महिने अवकाश असून या काळात…

Read more

चलो इक बार फिर से…

हिंदी चित्रपटसृष्टीत प्रेमाच्या त्रिकोणावर असंख्य चित्रपट आले. `गुमराह` (१९६३) हाही तसाच एक चित्रपट. पण या चित्रपटातील एक गीत त्याला सामान्य प्रेमकथांपेक्षा वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवते. ते गीत म्हणजे साहिर लुधियानवी…

Read more

ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’ करत सचिन अहिर एकनाथ शिंदे गटात

मुंबई : प्रतिनिधी : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सहा खासदार फोडत ऑपरेशन टायगर सक्सेस करणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी आज ठाकरे पिता पुत्रांचा मोठा शिलेदार फोडला. विधान परिषदेतील आमदार सचिन अहिर…

Read more

सचिन अहिर यांच्या फुटीमुळे ठाकरेंच्या मुळावर घाव

एकनाथ शिंदे यांनी जून २०२२ मध्ये बंड करून शिवसेनेला खिंडार पाडले आणि पक्षाच्या नावासह धनुष्यबाण हे चिन्हही ताब्यात घेतले. केंद्रातील महाशक्तीच्या पाठिंब्यावर त्यांनी सगळा खेळ केला. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे…

Read more

पेनल्टी शूट मध्ये जर्मनी, नेदरलँड ‘आऊट’

नवी दिल्ली : फिफा वर्ल्डकपमध्ये बाद फेरीच्या सामन्यात धक्कादायक निकालाची नोंद झाली. चार वेळचा विश्वचषक विजेत्या जर्मनीला पॅराग्वेने पेनल्टी शूटआऊटमध्ये ३-२ अशा फरकाने नमवले. तर अफ्रिकन मोरोक्को संघाने बलाढ्य नेदरलँडला…

Read more