राज्यात स्वरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवन गौरव पुरस्कार सुरू करणार : आशिष शेलार

मुंबई  : प्रतिनिधी :  महाराष्ट्रातील गायन-संगीत क्षेत्रात आयुष्यभर उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ आणि ख्यातनाम कलावंतांचा सन्मान करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘स्वरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवन गौरव पुरस्कार’ सुरू करण्यात येणार…

Read more

बिश्नोई टोळीकडून काँग्रेस आमदाराला धमकी; विधानसभेत विरोधकांचा हल्लाबोल 

जमीर काझी : मुंबई : काँग्रेस आमदार साजिद पठाण यांना गँगस्टर बिश्नोई टोळीकडून वारंवार धमकीचे फोन येत असताना राज्य सरकार व पोलीस त्याकडे  गांभीर्याने पहात नसल्याचा आरोप करीत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी…

Read more

निवृत्त न्यायमूर्ती पटेलांवरील हल्ल्याचा तपास गुप्त ठेवा ;  मुंबई हायकोर्टची सरकारला सूचना 

जमीर काझी : मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश गौतम पटेल यांच्यावरील हल्ल्याचा तपास अत्यंत गुप्त ठेवा. २६/११ हल्ल्याप्रमाणे त्याचं लाईव्ह वार्तांकन केल्यास परदेशात बसलेले हल्लेखोर सावध होऊन तपासावर परिणाम…

Read more

उत्थान आयसीएआय एमएसएमई महोत्सव २०२६ उत्साहात

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर शाखा, वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिल (WIRC) अंतर्गत द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) यांच्या वतीने आयोजित ‘उत्थान – आयसीएआय एमएसएमई महोत्सव २०२६’ उत्साहात…

Read more

मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू, चार अधिकाऱ्यांचे निलंबन

मुंबई : प्रतिनिधी : मुंबईमध्ये दोन दिवस मुसळधार पाऊस पडत असून अनेक ठिकाणी पाणी तुंबले आहे. मुंबई महानगरपालिकेकडून नालेसफाई न झाल्याने नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया येत असताना आज गुरुवारी साकीनाका येथे…

Read more

भांडणात लुकाकोची मध्यस्थी आणि बेल्जियमची विजयी मुसंडी

नवी दिल्ली : सेनेगलविरुद्ध बेल्जियमचा संघ ८६ व्या मिनिटापर्यंत ०-२ असा पिछाडीवर होता. तत्पूर्वी मैदानावर निराश झालेल्या बेल्जियम कर्णधार आणि एका खेळाडूंमध्ये शाब्दिक भांडणे झाली. त्यावेळी संघातील अनुभव खेळाडू लुकाकुने…

Read more

उपनिषदे आणि धर्मशास्त्रांतील ब्राह्मण

उपनिषदांमध्ये ‘ब्राह्मण‘ हा शब्द अंतर्निहित आत्मसाक्षात्काराशी (inner realisation) संबंधित आहे. धर्मशास्त्रात मात्र ‘ब्राह्मण’ हा शब्द जन्माधारित स्थान आणि शुद्धतेशी जोडलेला आहे. सुरुवातीच्या उपनिषदांची रचना इसवी सन पूर्व ६०० ते इसवी…

Read more

पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार डॉ. संजय डी. पाटील यांना प्रदान

मुंबई  : प्रतिनिधी :  डॉ.पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार २०२३ डॉ.संजय डी. पाटील यांना तर २०२४ चा यज्ञेश वसंत सावे यांना  राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. रोख…

Read more

जम्मूच्या तावी नदीकिनारा प्रकल्पावरून वाद

जम्मूतील तावी नदीच्या काठावर उभारण्यात आलेल्या तावी रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्पामुळे विकासाला चालना मिळणार की भविष्यातील पुराचा धोका वाढणार यावरून सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहे. प्रशासनाच्या मते हा प्रकल्प शहराला पुरापासून…

Read more

कमला पसंद मसाला… ६० हजार कोटींचा चुना

कानपूरचे सुपारी व्यापारी मनोज कुमार अग्रवाल आणि पान मसाला उत्पादक कमला पसंद समूह यांच्यातील कथित आर्थिक गैरव्यवहारांबाबत एक धक्कादायक दावा समोर आला आहे. कमला पसंदच्या नावाखाली गेल्या सहा वर्षांत सुमारे…

Read more