प्रतिनिधी

मराठी भाषेतील स्वतंत्र माध्यम. अन्यायग्रस्तांच्या बाजूने पक्षपाती. ज्या घटकांना आवाज नाही, त्यांचा आवाज. सत्तेला प्रश्न विचारण्याबरोबरच विधायक बाबींचा खंबीर पाठपुरावा.

संपादकः विजय चोरमारे

ज्ञान संकुलाच्या उत्तम प्रशासक  : प्राचार्या शुभांगी गावडे

“ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षणप्रसार” या उदात्त हेतूने प्रेरित होऊन शिक्षणाची गंगा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरविण्यासाठी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना करणारे शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या नात तसेच…

Read more

नाशिकच्या टीसीएस प्रकरणाचा एफआयआर सार्वजनिक करा : हर्षवर्धन सपकाळ

जमीर काझी :  मुंबई : नाशिकच्या टीएसएस प्रकरणाच्या माध्यमातून धार्मिक धृवीकरण करण्याचा खेळ भारतीय जनता पक्ष करत आहे. पोलिसांचा तपास  एफआयआर अद्याप सार्वजनिक केलेला नाही.  तो सार्वजनिक करून कायद्याने त्यांचे…

Read more

जिवंत झालेल्या ओढ्यांनी आदिवासींचे जगणे बदलले

ओडिशातील कोरापुट जिल्ह्यातील बाराकुटुनी या आदिवासी गावात पर्यावरणीय ऱ्हास आणि पाण्याच्या टंचाईमुळे शेती आणि त्याबरोबरच जीवन  अक्षरशः ठप्प झाले होते. मात्र, गेल्या दशकभरात ग्रामस्थांनी एकत्र येऊन केलेल्या पुनरुज्जीवनाच्या प्रयत्नांमुळे परिस्थिती हळूहळू…

Read more

मुंबईत विकास लवांडेवरील हल्याच्या निषेधार्थ निदर्शने  

मुंबई : प्रतिनिधी :  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते व संघटक सचिव  विकास लवांडे यांच्यावर संग्राम भंडारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या शाईफेक हल्ल्याचा निषेधार्थ  प्रदेश कार्यालयासमोर निदर्शने करण्यात…

Read more

सहा हजार कोटींचा भूखंड बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव

जमीर काझी : मुंबई : मीरा भाईंदर येथील मौजे भाईंदर येथील सुमारे २५४.८८ एकर शासकीय जमिनीच्या मालकी हक्काबाबत उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय आणि त्यावर राज्य सरकारने घेतलेली भूमिका, ही जनतेच्या डोळ्यात…

Read more

‘राष्ट्रवादी’च्या विकास लवांडे यांच्यावर शाईहल्ला

पुणे : वारकरी संप्रदायात घुसखोरी झाली आहे अशी टीका करुन वीस घुसखोर वारकऱ्यांची यादी जाहीर करणाऱ्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाईहल्ला केल्याने खळबळ उडाली आहे. ही…

Read more

भाजपकडून भ्रष्ट व्यक्तीला मुख्यमंत्री बनवण्याची परंपरा कायम : संजय राऊत

मुंबई : प्रतिनिधी : भारतीय जनता पक्षाने अत्यंत भ्रष्ट व्यक्तीला मंत्री आणि मुख्यमंत्री बनवण्याची परंपरा कायम ठेवली आहे, अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली. पश्चिम बंगालमध्ये आज मुख्यमंत्री…

Read more

देशभर दंगली घडवण्याचे भाजपाचे षडयंत्र; पश्चिम बंगालमधून  सुरुवात

जमीर काझी : मुंबई : भारतीय जनता पक्षाने पाच राज्यातील निवडणुकांच्या निकालापासूनच धार्मिक तेढ निर्माण करण्याची प्रक्रिया सुरु केलेली आहे. २००२ मध्ये गुजरातमध्ये जशा दंगली घडवून आणल्या त्याच पद्धतीने देशभर दंगली…

Read more

टीव्हीके विजय थलपतीला काँग्रेस,कम्युनिस्टांची साथ

चेन्नई : तामिळनाडूत सत्ता स्थापन करण्यासाठी विजय थलपतीच्या टीव्हीके पक्षाने ११८ आमदारांची मॅजिक फिगर गाठली आहे. काँग्रेसने सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा दिला होता. आता दोन डाव्या पक्षांनी विजय थलपतींना पाठिंबा दिल्याने…

Read more

पश्चिम बंगालमध्ये सुवेंदू अधिकारींची विधीमंडळाच्या नेतेपदी निवड

नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी भाजपची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता संपली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत सुरेंदू अधिकारी यांची विधानसभा गटनेतेपदी निवड…

Read more