प्रतिनिधी

मराठी भाषेतील स्वतंत्र माध्यम. अन्यायग्रस्तांच्या बाजूने पक्षपाती. ज्या घटकांना आवाज नाही, त्यांचा आवाज. सत्तेला प्रश्न विचारण्याबरोबरच विधायक बाबींचा खंबीर पाठपुरावा.

संपादकः विजय चोरमारे

 कौस्तुभ गावडे यांना विधान परिषदेमध्ये पाठविण्याचा शिक्षकांनी केला ठाम निर्धार

कोल्हापूर : प्रतिनिधी :  पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत विवेकानंद शिक्षण संस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडे यांना विधान परिषदेतमध्ये पाठवण्याचा ठाम निर्धार शिक्षकांनी केला.  निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण…

Read more

दहा वेळा चकरा मारुन पैसे न मिळाल्याने कंत्राटदाराची आत्महत्या

मुंबई : प्रतिनिधी : राज्य सरकारकडून थकीत बिलाची पुर्तता न झाल्याने कंत्राटदाराने टोकाचे पाऊल उचलले. शासकीय कामाच्या बिलासाठी दहा वेळा कार्यालयाचा चकरा मारुन बिल मिळत नसल्याने कंत्राटदार गजानन देवकाते यांनी…

Read more

एमपीएससीच्या पेपरची ४०-४० लाखांत विक्री; रोहित पवारांची टीका

मुंबई : प्रतिनिधी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक गट ब पदाची भरती प्रक्रिया अखेर रद्द केली. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी…

Read more

सरकारी हॉस्पिटलमध्ये किडनी, यकृत प्रत्यारोपणाच्या सुविधा उपलब्ध करा : हसन मुश्रीफ

मुंबई  : प्रतिनिधी : राज्यातील गरजू रुग्णांना किडनी व यकृत प्रत्यारोपणाची सुविधा शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून देण्यासोबत प्रत्यारोपणाची संख्या वाढविण्याच्या दृष्टीने नियोजन करा. यासाठी निधी उपलब्ध करून देवू, आवश्यक पायाभूत सुविधा, मनुष्यबळ…

Read more

आदिवासी विकास मंत्र्यांची हकालपट्टी करा  : हर्षवर्धन सपकाळ

जमीर काझी : मुंबई : राज्यात पुणे, नाशिक, वर्धा, पालघर सह अनेक ठिकाणी आदिवासी विद्यार्थ्यांचे उपोषण मागील १३ दिवसापासून सुरु आहे.  भाजपा महायुती सरकार विकासाच्या मोठ्या गप्पा मारते पण आदिवासी विद्यार्थ्यांच्या…

Read more

गर्भलिंग चाचणी करणाऱ्या टोळीला मोक्का; राज्यात पहिलीच कारवाई

कोल्हापूर : प्रतिनिधी : बेकायदेशीर गर्भलिंग चाचणी आणि गर्भपात करणाऱ्या टोळीला कोल्हापूर पोलिसांनी मोक्का लावला आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महिनिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी मोक्का च्या कारवाईस मंजुरी दिली…

Read more

टक्केवारीमुळे रखडला पंचगंगा प्रदूषण नियंत्रण प्रकल्प: राजू शेट्टी

मुंबई : कोल्हापूर : पंचगंगा नदीच्या वाढत्या प्रदूषणासंदर्भात मुंबईत पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार…

Read more

कुंभमेळ्यावर दौलतजादा, मराठी शाळांना टाळे

धुळेः नाशिकला होणा-या कुंभमेळ्यासाठी ३२ हजार कोटी खर्च करणार असल्याचे वाचले. या तरतुदींपैकी केवळ ०.१ टक्के रक्कम म्हणजेच सुमारे 32 कोटी रुपये खर्च केले असते, तर राज्यभरात मराठी माध्यमाच्या शंभर…

Read more

उसाला प्रतिटन ३०० रुपये दुसऱ्या हप्ता द्या; ‘स्वाभिमानी’ची मागणी

जयसिंगपूर : प्रतिनिधी:  गत गळीत हंगामात तुटलेल्या ऊसाच्या साखरेसह उपपदार्थांना वर्षभर उच्चांकी दर मिळाले आहेत.  यंदा साखर विक्री मध्ये बाजारात तेजी असून वर्षभर साखरेला चांगला भाव मिळाला आहे. यामुळे गत…

Read more

‘सीपीआर’ ला तातडीचा एक कोटींचा निधी; ‘ हिमोफिलिया’ रूग्णांना मोठा दिलासा

कोल्हापूर : प्रतिनिधी : रक्त गोठण्याच्या प्रक्रियेतील गंभीर बिघाडामुळे आयुष्यभर रक्तस्रावाच्या धोक्याशी सामना करणाऱ्या हिमोफिलिया रुग्णांसाठी मोठा दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. हिमोफिलिया ‘ए’ रुग्णांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या ‘हेमलिब्रा’ इंजेक्शनच्या खरेदीसाठी…

Read more