आदित्य, अमित ठाकरे बंधूकडून ‘मुंबईसाठी जाहीरनामा’ सादर

कोल्हापूर : प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव ठाकरेआणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाल्यानंतर आमदार आदित्य ठाकरे आणि मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी मुंबईसाठी जाहीरनामा सादर केला. मुंबईतील…

Read more

विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांकडून उमेदवारांना धमक्या; सेना मनसे, आपची तक्रार

मुंबई : प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीत अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी ३० डिसेंबरला विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी इतर राजकीय पक्षांच्या उमेदवारांना धमकावून अर्ज भरु दिले नाहीत. अशी तक्रार शिवसेना-मनसे…

Read more

बंडखोरांना रोखण्यासाठी फडणवीस ‘ॲक्शन मोड ‘वर!

 जमीर काझी :  मुंबई  :  बृहन्मुंबई, ठाणे महापालिकेसह राज्यातील २९ महापालिकेच्या निवडणुक प्रचाराचा ज्वर वाढत असताना राज्यात व केंद्रातील सत्तेत सर्वाधिक वाटा असलेल्या भाजपाला अनपेक्षितपणे मोठ्या प्रमाणात बंडखोरीच्या समस्येला सामोरे जावे…

Read more

शिवसेना शिंदे गटात घराणेशाहीचे लोण!

जमीर काझी :  मुंबई  : देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी महायुतीतील शिवसेना शिंदे गटाने जय्यत तयारी केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोणताही धोका न पत्करता नेत्यांच्या…

Read more

मराठी माणसाचा ‘महानगरपालिकेसाठी मराठीनामा’ जाहीर

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाने उत्तर भारतीयांसाठी स्वतंत्र जाहीरनामा प्रसिद्ध करून घोडचूक केली असून, ही चूक महाराष्ट्राला भविष्यात महागात पडू शकते. काँग्रेससह सत्ताधारी भाजप आणि प्रचलित राजकीय पक्षांच्या परराज्यीयधार्जिण्या…

Read more

आरक्षण आणि संविधानाच्या वचनाच्या मर्यादा

भारताच्या संविधानाला ७५ वर्षे झाली. संविधान दूरदृष्टीचे होते का हा प्रश्न आता उरलेला नाही —ते नक्कीच होते. खरा कठीण प्रश्न असा आहे की समाजात आमूलाग्र बदल घडवण्यासाठी तयार केलेले त्याचे…

Read more

नववर्षाच्या पहिल्या दिवशी कारच्या धडकेत तिघे ठार

कोल्हापूर : प्रतिनिधी : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी थंडीपासून बचाव व्हावा म्हणून शेकोटीजवळ शेकत बसलेल्या चौघांना कारने जोरदार धडक मारली. त्यामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून एक व्यक्ती गंभीर जखमी झाली…

Read more

खासगीपणा हवाय की सुरक्षितता ?

‘राष्ट्र सर्वप्रथम’ हा सुविचार ज्या देशात ठोकून ठोकून जनतेच्या गळी उतरवला जातो, तिथे खासगीपणाला थारा नाही, हे अप्रत्यक्षपणे सांगितले नि सुचवलेही जाते. इथे खासगीपणाचा विचार एकप्रकारे निषिद्ध ठरतो. आज शासनसत्तेची…

Read more

‘संघी-राम’ आणि ‘राजाराम’ !

एकीकडे संसदेच्या सभागृहात संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करायचे, दुसरीकडे स्वहस्ते अयोध्येतल्या राम मंदिराची धर्मध्वजा उंचवायची… एकीकडे श्रीरामाच्या सात्विक रुपाचे गुणगान करायचे आणि दुसरीकडे समर्थकांनी रंगवलेल्या आक्रमक रामाला मूक संमती द्यायची……

Read more

मराठी साहित्या, तू कुठे जाशील ?

आकडे फेकायचे आणि उत्सव साजरे करायचे, अशा मायावी वातावरणात ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन १ ते ४ जानेवारी दरम्यान सातारा इथे भरत आहे. आकड्यांतून येणारा उत्साह इथेही जाणवणार…

Read more