मराठी महापौर होऊ द्यायचा नाही हाच भाजपचा अजेंडा : संजय राऊत

मुंबई : प्रतिनिधी : मुंबईसह कुठेही मराठी महापौर महापौर होऊ द्यायचा नाही, हाच खरा भाजपचा अजेंडा आहे, असा आरोप शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केला. भाजपचे नेते कृपाशंकर सिंह…

Read more

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सिलिंडर दरवाढीचा भडका

नवी दिल्ली : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १९ किलो वजनाच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत तब्बल १११ रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे…

Read more

‘बंडोबां’ना थोपविण्याबाबत राजची ‘मातोश्री’वर अडीच तास खलबते!

मुंबई : प्रतिनिधी :  दोन दशकानंतर एकत्र  निवडणूक लढवित असलेल्या शिवसेना उद्धव ठाकरे व मनसेच्या युतीमुळे दोन्ही पक्षातील इच्छुकांची मोठी गोची झाली आहे. तिकीट न मिळाल्याने त्यांनी बंडाचा झेंडा उभारत…

Read more

पोलीस महासंचालकपदी सदानंद दाते यांची नियुक्ती

मुंबई  : प्रतिनिधी :  महाराष्ट्र पोलीस दलाला वर्षांच्या अखेरीस नवे पोलीस महासंचालक मिळाले असून अपेक्षेप्रमाणे या पदावर ज्येष्ठ आयपीएस अधिकारी सदानंदाचे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मावळत्या प्रमुख रश्मी शुक्ला…

Read more

उत्तर भारतीय महापौर होणार : कृपाशंकर सिंह

मुंबई : प्रतिनिधी : उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू, असे वक्तव्य भाजपचे नेते कृपाशंकरसिंह यांनी केले. त्यांच्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. मुंबईत मराठीच महापौर होईल या राज…

Read more

बंडखोर झाले उदंड, पक्षाविरोधात थोपटले दंड

मुंबई : प्रतिनिधी : युती, आघाड्यांच्या चर्चेच्या गुऱ्हाळानंतर सर्वच राजकीय पक्षांनी एबी फॉर्मचे वाटप केल्यानंतर उमेदवारांनी आज शेवटच्या दिवशी वाजत गाजत मिरवणुका काढल्या.  उमेदवारी न मिळालेल्या इच्छुकांनी पक्षांविरोधात दंड थोपटले.…

Read more

शिवसेना १५४, मनसे ६३, राष्ट्रवादी १०

मुंबई : प्रतिनिधी : निवडणूक अर्ज भरण्यास अवघे काही क्षण बाकी असताना मुंबई महानगरपालिकेत शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष यांच्या जागा वाटपाची आकडेवारी…

Read more

कृष्णराज महाडिक यांनी माघार का घेतली?

राज्यात महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला वेग आला आहे. युती, आघाडीसाठी नेतेमंडळीमध्ये चर्चेच्या फेऱ्या रात्रंदिवस सुरू आहेत. इलेक्ट्रिव्ह मेरिट लक्षात घेऊन उमेदवारी देण्याचा निर्णय सर्वच पक्षांनी घेतला आहे. पक्षाचे संख्याबळ वाढवण्यासाठी नगरपालिका,…

Read more

भाजप, शिवसेना, काँग्रेस राष्ट्रवादीच्या याद्या जाहीर

जमीर काझी : मुंबई  : मुंबई महापालिकेवर कमळ फुलविण्यासाठी सर्वस्वपणाला लावून मैदानात उतरलेल्या भाजपाने ६६ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये अनुभवी माजी नगरसेवकाबरोबरच उमेदवारांच्या ताफ्यात मराठी मनोरंजन विश्वातील अभिनेत्री निशा…

Read more

महायुतीचं ठरलं..भाजप थोरलं, शिवसेना मधलं, राष्ट्रवादी धाकलं

कोल्हापूर : प्रतिनिधी : तीन मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकाऱ्यांच्या गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेल्या मॅरेथॉन बैठकीनंतर अखेर महायुतीचं जागावाटपाचे ठरलं आहे. कोल्हापुरात सर्वात मोठा भाऊ भाजप ठरला असून ८१ पैकी…

Read more