काँग्रेसचे संघटन सृजन अभियाना अंतर्गत बैठकीचे आयोजन

कोल्हापूर :  जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये तसेच कोल्हापूर शहर आणि  इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटी मध्ये नवीन पदाधिकारी नेमणुकी संदर्भात काँग्रेस पक्षाच्यावतीने आढावा बैठका घेण्यात येणार आहेत. संघटन सृजन अभियाना अंतर्गत १३…

Read more

गव्याच्या हल्ल्यात वृद्ध ठार

कोल्हापूर : प्रतिनिधी : गव्याच्या हल्ल्यात शामराव कोडिंबा कोराणे (वय ८०, रा.पालखुर्द, ता.राधानगरी) या वृद्धाचा मृत्यू झाला. शनिवारी दुपारी राधानगरी तालुक्यातील पालखुर्द या गावात घटना घडली. (Elderly Man Killed in…

Read more

शांतता चर्चेसाठी अमेरिका, इराणचे प्रतिनिधी पाकिस्तानात दाखल

नवी दिल्ली : आखात सुरू असलेल्या युद्धावर शांतता चर्चा करण्यासाठी अमेरिका आणि इराणचे प्रतिनिधी मंडळ आज शनिवारी पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये दाखल झाले. पाकिस्तानने दोन्ही शिष्टमंडळाचे स्वागत केले आहे. शांतता चर्चेत दोन्ही…

Read more

वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी : शरद पवार

नवी दिल्ली : वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारसरणीचा लोकांची घुसखोरी झाली आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी व्यक्त केले. वारकरी संप्रदायात ६० टक्के लोकांची मांडणी धर्मांध शक्तींना बळ देणार…

Read more

सामाजिक क्रांतीचे दीपस्तंभ : महात्मा जोतीराव फुले

भारताच्या सामाजिक इतिहासात ११ एप्रिल हा दिवस केवळ एका महापुरुषाच्या जन्माचा दिवस नाही, तर समता, शिक्षण आणि मानवतेच्या नव्या युगाची सुरूवात करणारा दिवस आहे.महात्मा जोतीराव गोविंदराव फुले यांच्या जन्मामुळे भारतीय…

Read more

‘खंडोबा’ने उडवला ‘जुना बुधवार’चा धुव्वा

कोल्हापूर : प्रतिनिधी : सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत खंडोबा तालीम मंडळाने संयुक्त जुना बुधवार पेठ संघाचा ५-० असा धुव्वा उडवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. पाटाकडील तालीम मंडळ आयोजित ही स्पर्धा…

Read more

हायकोर्टाचे विधानसभा निवडणुकीतील ईव्हीएमची तपासणीचे आदेश  

जमीर काझी :  मुंबई  :  मुंबई उपनगर जिल्ह्यातील चांदिवली विधानसभा मतदारसंघातील ईव्हीएम मशीनची  तपासणी आणि छाननी करण्यात यावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयातील  न्या. सोमशेखर सुंदरेसन यांनी  दिले आहेत. त्यानुसार १६…

Read more

मुंबई विमानतळावर ३० किलो सोने जप्त

जमीर काझी : मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) मोठी कारवाई करीत परदेशातुन तस्करी करून आणलेले ३८ कोटी रुपये किमतीचे सोने जप्त केले. ऑपरेशन धहाबू ब्लिट्झ’…

Read more

मुकुल चौधरीच्या तडाखेबाज खेळीने ‘लखनऊ’ने विजय खेचला.

नवी दिल्ली : आयपीएल चषक क्रिकेट स्पर्धेत मुकुल चौधरीने दोन चौकार, सात षटकार खेचत ५४ धावांची निर्णायक तडाखेबाज खेळी करत लखनऊ सुपर जायंटसने कोलकोता नाईट रायडर्सवर तीन गडी राखून विजय…

Read more

एकनाथ शिंदेवरील गाणे व्यावसायिक क्षेत्राचा भाग; कुणाल कामराची साक्ष

मुंबई : प्रतिनिधी : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील ‘ठाणे की रिक्षा’ या गाण्याने वादग्रस्त ठरलेल्या स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराने विधीमंडळाच्या विशेषाधिकार समितीसमोर साक्ष नोंदवली. आपण कोणतीही चूक केली नसल्याचे…

Read more