Vote Chori

Bihar’s final electoral roll : पाटण्यात दीड लाखावर मतदार वाढले

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने बिहारमधील अंतिम मतदार यादी प्रकाशित केली. विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रकाशित केलेल्या या यादीमध्ये पाटण्यात १.६३ लाख मतदारांची भर पडल्याचे स्पष्ट झाले आहे. (Bihar’s final electoral roll)…

Read more

Paper chor : पेपर चोर; राहुल यांचा आणखी एक हल्लाबोल

नवी दिल्ली : उत्तराखंडमधील परीक्षा फुटी प्रकरणांवरून वाढत्या संतापाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारवर नव्याने हल्ला चढवला आहे. यावेळी त्यांनी सरकारवर “पेपर चोर”…

Read more

CWC Meeting: राष्ट्रहिताचे संरक्षण करण्यात मोदी अपयशी : काँग्रेस

पाटणा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘अभिमान’ तोंडघशी पडला आहे. त्यामुळे भारत राजनयिकदृष्ट्या एकाकी पडला आहे आणि त्याचे राष्ट्रीय हितसंबंध सुरक्षित करण्यात अपयशी ठरला आहे, अशी टीका करून भारताच्या परराष्ट्र…

Read more

Ravishankar attacks rahul : राहुल गांधींकडून लोकशाही कमकुवत करण्याचा प्रयत्न : रविशंकर प्रसाद

पाटणा : देशातील लोकशाही पद्धतशीरपणे कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा जोरदार हल्ला माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार रविशंकर प्रसाद यांनी शुक्रवारी (१९ सप्टेंबर) यांनी केला. (Ravishankar attacks rahul)…

Read more

Rahul alleges ECI : लोकशाहीच्या मारेकऱ्यांना मुख्य निवडणूक आयुक्तांचे संरक्षण : राहुल गांधी

नवी दिल्ली : राहुल गांधी यांनी गुरुवारी (१८ सप्टेंबर) मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला. ते म्हणाले, ‘‘मी लोकसभेतील विरोधी पक्षनेता म्हणून मी हे जबाबदारीने बोलत…

Read more

Bjp criticizes on Congress’s Video: काँग्रेसच्या ‘त्या’ व्हिडीओने भाजपचा संताप अनावर

नवी दिल्ली :  बिहार विधानसभा निवडणुकीचा माहोल चांगलाच गरम होऊ लागला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी राज्यात रॅली काढल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारचा दौरा केला. बिहारसाठी विशेष पॅकेज…

Read more

Congress warns on Vote Chori : मतचोरीबाबत कारवाई न झाल्यास कोर्टात जाणार : काँग्रेस

मुंबई : विशेष प्रतिनिधी : भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाच्या मदतीने मतचोरी केल्याचे एकेका मतदार संघातील घोटाळे काँग्रेस पक्ष उघड करत आहे. राहुल गांधी यांनी बंगळूरमधील महादेवपुरा मतदारसंघातील मतचोरीचा पर्दाफाश…

Read more

The excitement of the ‘hydrogen bomb’: राहुल गांधींच्या ‘हायड्रोजन बॉम्ब’ची उत्कंठा

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ‘वोट चोरी’संदर्भात आणखी मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचं सांगितलं आहे. त्यांनी म्हटलं की, यापूर्वीच्या ‘वोट चोरी’च्या ‘अणुबॉम्ब’नंतर आता ‘हायड्रोजन बॉम्ब’ येणार आहे, जो त्यापेक्षा कितीतरी…

Read more

CM attacks Oppositions: ‘व्होट चोरी’ म्हणणाऱ्यांची बुद्धी चोरी झालीय : मुख्यमंत्र्यांचा हल्ला

मुंबई : विशेष प्रतिनिधी : लाडक्या बहिणींच्या मताला व्होट चोरी म्हणणाऱ्यांची डोके चोरी आणि बुद्धी चोरीला गेली आहे, तेच सर्वांत मोठे चोर आहेत, असा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर…

Read more

Rahul’s fresh jibe on EC : चोरी चोरी, चुपके चुपके : राहुल यांचा आणखी एक हल्लाबोल

नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी (१६ ऑगस्ट) निवडणूक आयोगाला लक्ष्य करण्यासाठी ‘लापता लेडीज’ या हिंदी चित्रपटातील विडंबन क्लिपचा वापर केला. या माध्यमातून राहुल गांधींनी निवडणूक…

Read more