Shivaji University

V.S. Khandekar : वि.स. खांडेकर यांचे साहित्य बंदा रुपयाप्रमाणे खणखणीत: कुलगुरू शिर्के

कोल्हापूर : प्रतिनिधी :   ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक वि.स. खांडेकर यांचे साहित्य आजही बंदा रुपयाप्रमाणे खणखणीत आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी केले. शिवाजी विद्यापीठातर्फे वि.स.…

Read more

Nilesh Shelke : अंबाबाई मंदिरातील होळकरांच्या शिलालेखांच्या प्रतिकृती कराव्यात : कुलगुरू शिर्के

कोल्हापूर : प्रतिनिधी :  ‘होळकरशाहीतील कोरीव लेख’ हा ग्रंथ म्हणजे बहुविद्याशाखीय अभ्यास व संशोधनाचे आदर्श उदाहरण आहे, असे कौतुकोद्गार शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी आज काढले. काशी आणि…

Read more

SP Yogesh Kumar Gupta : नशामुक्त युवक हीच देशाची खरी ताकद:  पोलीस अधीक्षक गुप्ता

कोल्हापूर : नशामुक्त युवक हीच देशाची खरी ताकद आहे, असे असे प्रतिपादन पोलिस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी केले.  शिवाजी विद्यापीठातील स्कूल ऑफ इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी, राष्ट्रीय सेवा योजना ,…

Read more

Kalasekar award: अरूणचंद्र गवळी, डिसोजा यांना काळसेकर पुरस्कार जाहीर

कोल्हापूर : प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठाच्या वतीने प्रख्यात कवी सतीश काळसेकर आणि ऋत्विज काळसेकर यांच्या वाङ्‌मयीन कार्याच्या स्मरणार्थ प्रदान करण्यात येणारे सन २०२५ साठीचे काव्य पुरस्कार सुप्रसिद्ध कवी अरुणचंद्र गवळी…

Read more

J. F. Patil Award announced : शिवाजी विद्यापीठाचा  डॉ. जे. एफ. पाटील स्मृती पुरस्कार डॉ. नरेंद्र जाधव यांना जाहीर

कोल्हापूर : प्रतिनिधी :  शिवाजी विद्यापीठामार्फत दोन वर्षातून एकदा देण्यात येणारा प्रा. (डॉ.) जे. एफ. पाटील स्मृती पुरस्कार ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांना जाहीर करण्यात आलेला आहे. रोख ५१…

Read more

Student suicide : वसतिगृहात विद्यार्थिनीची आत्महत्या

कोल्हापूर : प्रतिनिधी :  शिवाजी विद्यापीठाच्या महिला वसतिगृहाच्या खोलीत गळफास लावून विद्यार्थिनीने आत्महत्या केली. गायत्री पंढरीनाथ रेळेकर (वय २१ रा. सांगली) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थीनीचे नाव आहे. या घटनेने विद्यापीठ…

Read more

Anna Bhau Sathe : महाराष्ट्राचे समाजशास्त्र खऱ्या अर्थाने समजलेले साहित्यिक अण्णा भाऊ साठे: डॉ. राजन गवस

कोल्हापूर : प्रतिनिधी :  महाराष्ट्राचे समाजशास्त्र खऱ्या अर्थाने समजलेले साहित्यिक म्हणजे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस यांनी आज येथे केले. शिवाजी विद्यापीठाच्या लोकशाहीर…

Read more

Abishek Devkate : जागतिक स्पर्धेसाठी अभिषेक देवकाते याची निवड

कोल्हापूर : प्रतिनिधी :  शिवाजी विद्यापीठाचा अॅथलीट अभिषेक देवकाते याची जर्मनीत होणाऱ्या ‘वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स-२०२५’साठी भारतीय संघात निवड झाली आहे. आज कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी त्याला शुभेच्छा देऊन सुयश चिंतले.…

Read more

Dr. Jabbar Patel : कितीही स्थित्यंतरे आली तरी चित्रपटाचे ‘स्टोरीटेलिंग’ कायमच: डॉ. जब्बार पटेल

कोल्हापूर : प्रतिनिधी : चित्रपट ही अत्यंत सर्जनशील बाब आहे. या क्षेत्रात आज तंत्रज्ञानात्मक बदल गतीने होत आहेत. ही स्थित्यंतरे होत राहणार, आव्हाने बदलणार; मात्र गोष्ट सांगणे हा त्याचा मूळ…

Read more

Tarkatirtha Joshi International Conference : तर्कतीर्थ हे संवेदनशील बुद्धीवादी : डॉ. सदानंद मोरे

कोल्हापूर : प्रतिनिधी : तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी ज्या संवेदनशील वैचारिक भूमिकेतून आयुष्यात विविध स्थित्यंतरे स्वीकारली, ती पाहता ते एक संवेदनशील बुद्धीवादी असल्याचे स्पष्ट होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ.…

Read more