Shivaji University

Dr. Lavte : तर्कतीर्थांच्या विचारांची उत्तरमीमांसा आवश्यक: डॉ. लवटे

कोल्हापूर : प्रतिनिधी :  तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या विचारांची समकाळामध्ये उत्तरमीमांसा होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत तथा तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी समग्र वाङ्मयाचे संपादक डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी केले.…

Read more

Bandh stage drama : विद्यापीठाच्या ‘बांध’ एकांकिकेचे विविध स्पर्धांत यश

कोल्हापूर : प्रतिनिधी :  तंत्रज्ञान अधिविभागाच्या कलासंपन्न विद्यार्थ्यांनी ‘बांध’ या एकांकिकेच्या माध्यमातून सृजनशीलता आणि सांघिक भावना जोपासल्यानेच त्यांना विविध स्पर्धांत घवघवीत यश संपादन करता आले, असे कौतुकोद्गार अधिविभागाचे संचालक डॉ.…

Read more

Book on Shahu: शाहूंच्या हृदयात करूणेचा झरा : डॉ. पवार

कोल्हापूर : प्रतिनिधी : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या हृदयात दीनदलितांसाठी बुद्धाप्रमाणे करुणेचा झरा आणि आईप्रमाणे ममत्वभाव ओसंडून वाहात होता. डॉ. नंदकुमार मोरे यांच्या चरित्रग्रंथाच्या माध्यमातून या करुणासागराच्या संस्कारकथा बालकुमारांपर्यंत…

Read more

Vadale Shahu Chhatrapati : शाहू महाराजांप्रती बहुजन समाजाने कृतज्ञ असावे : इंद्रजीत सावंत

कोल्हापूर : प्रतिनिधी :  राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारकार्यामुळेच या देशातील दलित, बहुजनांच्या अस्तित्वाला अर्थ प्राप्त झाला आहे. त्याबद्दल आपण त्यांच्याप्रती कृतज्ञ असायला हवे, असे प्रतिपादन इतिहासाचे गाढे अभ्यासक,…

Read more

Honouring Dr.Shirke :  देशविदेशांतील संख्याशास्त्रज्ञांकडून डॉ. शिर्के यांचा गौरव

कोल्हापूर : प्रतिनिधी :  कोणत्याही समस्येवर तत्परतेने उपाय सुचविणारा, समस्या सोडविण्याला प्राधान्य देणारा उत्तम संख्याशास्त्रज्ञ, तंत्रज्ञानाभिमुख, विद्यार्थीप्रिय, विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यास प्राधान्य देणारा शिक्षक, उत्कृष्ट नेतृत्वगुणांनी संपन्न, कुलगुरू पदापर्यंत…

Read more

Latthe: दिवाणबहाद्दूर आण्णासाहेब लठ्ठे बहुआयामी व्यक्तिमत्व

कोल्हापूर : प्रतिनिधी : दिवाणबहाद्दूर अण्णासाहेब लठ्ठे हे बहुआयामी व्यक्तीमत्व होते.  लठ्ठे यांनी लिहिलेले शाहू महाराजांचे चरित्र नवसंशोधकांना एक साधनग्रंथ म्हणून मार्गदर्शक ठरेल, असे मत ज्येष्ठ इतिहास अभ्यासक, संशोधक डॉ.…

Read more

Felicitation: प्रा. कराडे यांचा रविवारी सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

कोल्हापूर : प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठाच्या समाजशास्त्र अधिविभागाचे माजी प्रमुख तथा ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ डॉ. जगन कराडे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त येत्या रविवारी (दि. ११) सकाळी १०.३० वाजता त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.…

Read more

Braille Book : शाहूंचे कार्य ब्रेल पुस्तिकेतून पोहोचवण्याचे प्रयत्न अनुकरणीय

कोल्हापूर : प्रतिनिधी : विक्रम रेपे आणि त्यांच्या मित्र परिवाराने सामाजिक जाणीवेच्या भावनेतून अंध व्यक्तींपर्यंत शाहू महाराजांचे जीवनकार्य पोहोचविण्यासाठी केलेला ब्रेल पुस्तिकेचा प्रयत्न अनुकरणीय आहे, असे कौतुक खासदार शाहू छत्रपती…

Read more

Basaweshwar Jayanti: महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात

कोल्हापूर : प्रतिनिधी : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि महात्मा बसवेश्वर यांची जयंती बुधवारी (३० एप्रिल) शिवाजी विद्यापीठात उत्साहात साजरी करण्यात आली. (Basaweshwar Jayanti) विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत कुलगुरू डॉ. दिगंबर…

Read more

Books published: एकाचवेळी चार पुस्तिकांचे प्रकाशन

कोल्हापूर : प्रतिनिधी :  संस्थेचे महत्त्व वाढवणारे उपक्रम निश्चितच महत्त्वाचे असतात. त्या अनुषंगाने सामाजिक समावेशन अभ्यास केंद्राच्यावतीने प्रकाशित करण्यात आलेल्या चार  पुस्तिकांचे महत्त्व अधोरेखित करावे लागेल, असे मत कुलगुरू प्रा.…

Read more