Shivaji University

सदाचार हाच न्यायमूर्ती रानडे यांच्या धर्मविचारांचा मूलाधार: डॉ. अशोक चौसाळकर

कोल्हापूर : प्रतिनिधी : सदाचार हाच न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या धर्मविचारांचा मूलाधार असून, आधुनिक काळात धर्माचरणाइतकीच नागरिकत्वाची कर्तव्ये महत्त्वाची आहेत. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आपली सामाजिक आणि राष्ट्रीय कर्तव्ये निष्ठेने…

Read more

जलसंवर्धन, नदी पुनरुज्जीवन आणि पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज : डॉ. राजेंद्र सिंह

कोल्हापूर : प्रतिनिधी :  शाश्वत विकासासाठी जलसंवर्धन, जंगलांचे संरक्षण आणि पर्यावरणीय परिसंस्थेचे जतन करणे ही काळाची गरज आहे. पर्यावरणाचे संरक्षण करणे हा विवेक आहे, तर पर्यावरणाच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरणे ही…

Read more

समाजाचे सांस्कृतिक आरोग्य जपण्याची जबाबदारी कलावंतांवर : डॉ. मिलिंद शिंदे

कोल्हापूर : प्रतिनिधी :  समाजाचे सांस्कृतिक आरोग्य जपण्यासह दुर्लक्षित आणि वंचित घटकांच्या जगण्याला मुख्य प्रवाहाशी जोडण्याची महत्त्वाची जबाबदारी कलावंताची आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते, कवी, लेखक डॉ. मिलिंद शिंदे यांनी…

Read more

‘गाथा आपल्या स्वातंत्र्यसैनिकांची’ ग्रंथाचे प्रकाशन

कोल्हापूर : प्रतिनिधी :  शिवाजी विद्यापीठाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेला ‘गाथा आपल्या स्वातंत्र्यसैनिकांची’ हा ग्रंथ देशाच्या आत्म्याशी संवाद साधणारा तसेच भावी पिढीच्या चारित्र्यनिर्मितीचा दीपस्तंभ ठरणारा आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे…

Read more

प्रभा गणोरकर, रवी कोरडे यांना काळसेकर पुरस्कार प्रदान

कोल्हापूर : प्रतिनिधी : कविता ही केवळ व्यक्तीगत नसते, तर तिच्यामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय वास्तवाचे अनेक पदर सामावलेले असतात. आजच्या मराठी कवितेत विस्थापन, बदलती कृषी संस्कृती, पर्यावरणाचा ऱ्हास,…

Read more

ऑस्ट्रेलियन विद्यापीठाच्या कुलगुरूंची शिवाजी विद्यापीठास भेट

कोल्हापूर : प्रतिनिधी :  ऑस्ट्रेलियातील द युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया (UWA) च्या भारतातील शाखेने, म्हणजेच यू.डब्ल्यू.ए. (इंडिया) येथील कुलगुरू प्रा. अमित चाकमा यांनी आज शिवाजी विद्यापीठाला भेट दिली. या भेटीदरम्यान…

Read more

शिवाजी विद्यापीठातील ‘अभाविप’ चा कार्यक्रमाला शिवसेना, मनसेचा विरोध  

कोल्हापूर : प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागात भाजपच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने घेतलेल्या कार्यक्रमाला शिवसेना युवासेना आणि मनसे या दोन्ही पक्षांसह संविधान युवा प्रतिष्ठानने जोरदार आक्षेप घेतला. शिवाजी विद्यापीठाचा…

Read more

निवृत्त हवाई योद्ध्याने मिळविली शिवाजी विद्यापीठाची पीएच.डी

कोल्हापूर  : प्रतिनिधी : भारतीय हवाई दलातील माजी हवाई योद्धा, ग्रुप कॅप्टन श्रीकांत बाळकृष्णराव वालवडकर (निवृत्त) यांनी १ जून २०२६ रोजी शिवाजी विद्यापीठातून मानवविज्ञान विद्याशाखेतून इंग्रजी विषयातील पीएच.डी. पदवी संपादन…

Read more

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारीत ज्ञान देणे आवश्यक :  आनंदराव पाटील

कोल्हापूर : प्रतिनिधी : विकसित भारत घडविण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारीत ज्ञान देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन भारत सरकार मंत्रालयातील उच्च शिक्षण विभागाचे अतिरिक्त सचिव आनंदराव पाटील यांनी आज येथे…

Read more

शिवाजी विद्यापीठाच्या वैष्णवी रावळची आंतरराष्ट्रीय मैदानी स्पर्धेसाठी निवड

कोल्हापूर : प्रतिनिधी : चीन येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय मैदानी स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाची खेळाडू वैष्णवी राजेंद्र रावळ हिची भारतीय संघात निवड झाली.  कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांच्या हस्ते वैष्णवीचा सत्कार करण्यात…

Read more