Shivaji University

ज्येष्ठ समीक्षक चंद्रकांत पाटील मराठी साहित्याच्या पिकाचे राखणदार – डॉ.राजन गवस

कोल्हापूर : प्रतिनिधी : ज्येष्ठ समीक्षक चंद्रकांत पाटील मराठी साहित्याच्या पिकाचे राखणदार, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ.राजन गवस यांनी आज येथे केले. शिवाजी विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या डॉ.म.सु.पाटील…

Read more

शिवाजी विद्यापीठात रविवारी नोकरी महामेळाव्याचे आयोजन; ८००० जागांच्या भरतीसाठी मुलाखती

कोल्हापूर : प्रतिनिधी :  शिवाजी विद्यापीठाचा मध्यवर्ती रोजगार कक्ष, डॉ. ज्ञानेश्वर मुळे फाऊंडेशन आणि विद्यापीठ विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवारी (दि. २२ फेब्रुवारी) विद्यापीठात राज्यस्तरीय नोकरी महामेळावा आयोजित…

Read more

शाश्वत विकासासाठी संशोधन ही रसायनशास्त्राची सामाजिक, नैतिक जबाबदारी : डॉ. इंद्रजीत घोष

कोल्हापूर : प्रतिनिधी : शाश्वत विकासासाठी संशोधन हे रसायनशास्त्राच्या सामाजिक, नैतिक जबाबदारीचे अधोरेखन आहे, असे प्रतिपादन झेक रिपब्लिक येथील व्हीएसबी- टेक्निकल ओसावा युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक डॉ. इंद्रजीत घोष यांनी केले. शिवाजी…

Read more

कोल्हापुरात इंडियन सोसायटी ऑफ स्ट्रक्चरल इंजिनियर्सच्यावतीने शनिवारी राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन

कोल्हापूर : प्रतिनिधी :  इंडियन सोसायटी ऑफ स्ट्रक्चरल इंजिनियर्स (ISSE) कोल्हापूर सेंटरच्यावतीने, कोल्हापुरात  शिवाजी विद्यापीठ येथे शनिवारी १४ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय स्तरावरील एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे अशी…

Read more

पोर्टेबल ध्वनीशोषक चाचणी उपकरण तयार करण्यात संशोधकांना यश

कोल्हापूर : प्रतिनिधी :  एखाद्या ठिकाणी बसविलेली ध्वनीयंत्रणा योग्य आहे किंवा नाही, याची पडताळणी करणारे सुवाह्य (पोर्टेबल) ध्वनीशोषक चाचणी उपकरण तयार करण्यात शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांनी यश मिळविले आहे. या संशोधनाला…

Read more

नवतंत्रज्ञानाधारित उत्पादन क्षेत्राकडे भारताची नवी वाटचाल: डॉ. प्रकाश पवार

कोल्हापूर : प्रतिनिधी :  केंद्रीय अर्थसंकल्पात देशाने विज्ञानाधारित उत्पादन क्षेत्राकडे लक्ष केंद्रित केल्याचे स्पष्ट होत असून, संगणक क्षेत्राच्या पुढे जाऊन आता नव्या तंत्रज्ञानावर आधारित उत्पादन उद्योग विकसित होण्याच्या दिशेने भारताच्या…

Read more

पर्यावरण प्रश्नांवर लढणार्‍यांना पाठबळ द्या : रमेश गावस

कोल्हापूर : प्रतिनिधी : पर्यावरणाचे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत असले तरी देशात पर्यावरणाचे लढे उभे राहताना दिसत नाही. देशातील वातावरण अशा लढ्यांसाठी पोषक उरले नाही. तरीही काहीजण नेटाने लढत आहेत.…

Read more

डॉ. म. सु. पाटील समीक्षा पुरस्कार ज्येष्ठ समीक्षक चंद्रकांत पाटील यांना  जाहीर 

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या वतीने दिला जाणारा डॉ. म. सु. पाटील समीक्षा पुरस्कार मराठीतील ख्यातनाम अनुवादक, कवी व समीक्षक प्रा. चंद्रकांत पाटील यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार दिनांक २४…

Read more

बोलीभाषांना सार्वत्रिक सन्मान निर्माण होण्याची गरज; ‘बोलींचा जागर’ कार्यशाळेतील सूर

कोल्हापूर : प्रतिनिधी :  बोलीभाषा टिकविण्यासाठी त्यांना प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याबरोबरच तिच्याविषयी सार्वत्रिक सद्भाव आणि सन्मानाची भावना निर्माण होण्याची आवश्यकता आहे, असा सूर आज शिवाजी विद्यापीठात आयोजित ‘बोलींचा जागर’ या…

Read more

लोकशाहीच्या व्यापक विस्तारात जी. डी. बापूंचे स्मरण आवश्यक : अरुण खोरे

कोल्हापूर : सातारची प्रतिसरकार चळवळ ही आदर्श राजनीतीचे प्रतीक होते. या संपूर्ण चळवळीची प्रेरणा ही स्वातंत्र्याची आणि सामाजिक समतेची होती. साम्राज्यवादास पर्यायी व्यवस्था म्हणून ही चळवळ उभी राहिली. फिल्डमार्शल जी. डी.…

Read more