Raut criticized Modi-Shaha : बाळासाहेबांनी शिवसेना फोडणाऱ्यांना मिठी मारली असती का?
मुंबई : प्रतिनिधी : हिंदूहृदयसम्राटांची शिवसेना फोडणाऱ्यांना बाळासाहेबांनी मिठी मारली असती का? असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना केला आहे. हा बाळासाहेबांचा अपमान आहे.…