Rajesh Kshirsagar

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर

कोल्हापूर : प्रदीर्घ कालावधीच्या मागणीनंतर कोल्हापूरला आय.टी.पार्क स्थापन करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. कोल्हापूरमधील प्रस्तावित आयटी पार्कमुळे आयटी कंपन्यांना पर्यायी केंद्र उपलब्ध होईल आणि प्रदेशातील आर्थिक विकासाला गती मिळेल.…

Read more

कन्व्हेन्शन सेंटर कोल्हापूरच्या विकासात मैलाचा दगड ठरेल : आमदार राजेश क्षीरसागर

कोल्हापूर : प्रतिनिधी. कन्व्हेन्शन सेंटर मुळे कोल्हापूरच्या औद्योगिक, पर्यटन, सांस्कृतिक क्षेत्राच्या प्रगतीचा नवा अध्याय लिहिला जाणार असून, कन्व्हेन्शन सेंटर कोल्हापूरच्या विकासात मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी…

Read more

पदवीधर मतदार संघावर महायुतीचा भगवा फडकविण्यासाठी सज्ज व्हावे : आमदार क्षीरसागर

कोल्हापूर: पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून, याही निवडणुकामध्ये विरोधकांना चारीमुंड्या चीत करून या मतदार संघावर महायुतीचा भगवा फडकविण्यासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश…

Read more

रंकाळ्याचे विद्रुपीकरण होवू देणार नाही : आमदार क्षीरसागर

कोल्हापूर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मंजूर केलेल्या निधीतून ऐतिहासिक रंकाळा तलावाच्या सौंदर्यात भर पडली आहे. याची भुरळही कोल्हापूर वासियांसह पर्यटकांना पडत आहे.  रंकाळा तलावास भेट देणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ…

Read more

लाडकी बहीण” योजनेतील तक्रारी निरसनासाठी  “१८१” महिला हेल्पलाइन

कोल्हापूर :   लाडकी बहीण योजनेतील तक्रारी आणि शंका निरसन करण्यासाठी  आणि लाभार्थी महिलांना तातडीने आवश्यक माहिती व सहाय्य मिळण्यासाठी महिला व बालविकास विभागाकडील “१८१” या महिला हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित करण्यात…

Read more

कोल्हापूरच्या शाश्वत विकासाला प्राधान्य : आमदार राजेश क्षीरसागर

कोल्हापूर : कोल्हापूरने आजवर शेती आणि उद्योगात आपली ओळख निर्माण केली आहे. आता महायुती सरकारच्या काळात आय.टी., पर्यटन, विधी व न्याय, वैद्यकीय सेवा क्षेत्रातील या मोठ्या प्रकल्पांमुळे कोल्हापूर हे महाराष्ट्राचे…

Read more

निगेटिव्ह नॅरेटिव्ह सेट करणाऱ्या बावडेकरांनी २० वर्षात काय केले?

कोल्हापूर : प्रतिनिधी : थेट पाइपलाइनमध्ये ७५ कोटींचा ढपला पाडणारे निगेटिव्ह नॅरेटिव्ह सेट करणारे बावड्यात बसले आहेत. निगेटिव्ह नॅरेटिव्ह सेट करणाऱ्यांनी गेल्या वीस वर्षात शहरात कोणती विकास कामे केली आहेत,…

Read more

Kshirsagar is confident of a Mahayuti victory : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भगवा फडकवणारच : राजेश क्षीरसागर..

कोल्हापूर : प्रतिनिधी : महायुती सरकारच्या माध्यमातून सुरु असलेल्या कामाच्या जोरावर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये महायुतीचाच भगवा फडकेल, असा विश्वास महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर…

Read more

Seventh Pay Commission for KMT employees : आमदार क्षीरसागरांच्या पाठपुराव्याने के.एम.टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग  

कोल्हापूर  :  प्रतिनिधी : कोल्हापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या वाहतूक विभागाकडील कर्मचारी गेले अनेक वर्षे सातव्या वेतन आयोगाच्या वेतन श्रेणी पासून वंचित होते. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर…

Read more

Shingnapur : शिंगणापूर, नागदेववाडी पंपिंग स्टेशनसाठी ३ कोटी ६० लाखांचा निधी मंजूर : राजेश क्षीरसागर

कोल्हापूर  : प्रतिनिधी  :  कोल्हापूर महानगरपालिकेची शिंगणापूर आणि नागदेववाडी पाणी पुरवठा पंपिंग स्टेशन सक्षम करण्यासाठी राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी शासनाकडे पाठपुरावा करुन तीन कोटी ६० लाखांचा…

Read more