rahul gandhi

सोनिया, राहुलविरोधात ईडीच्या चार्जशिटची दखल घेण्यास कोर्टाचा नकार

नवी दिल्ली : नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात राहूल आणि सोनिया गांधी यांच्याविरोधात ईडीच्या दाखल आरोपपत्राची दखल घेण्यास दिल्लीतील राऊज अव्हेन्यू कोर्टाने नकार दिला आहे. न्यायालयाच्या या निर्णयाने सोनिया आणि राहूल गांधींना…

Read more

राहूल गांधींच्या चॅलेंजमुळे अमित शहांचे हात थरथरत होते

नवी दिल्ली : लोकसभेत एसआयआर चर्चेत राहूल गांधींनी अमित शहांना खुले आव्हान दिल्यावर अमित शहा यांनी माझ्या भाषणाचा मी निर्णय घेईन असे उत्तर दिले. त्यावेळी अमित शहांनी चुकीचे शब्द उच्चारले.…

Read more

देशभरातील विमानतळांवर रेल्वे स्टेशनसारखी स्थिती

दिल्लीः प्रतिनिधी :  देशभरातील महत्वाच्या अनेक मोठ्या विमानतळांवरून चिंताजनक बातम्या येत आहेत. प्रवाशांच्या संतापाचा कडेलोट होताना दिसत असून अनेक प्रवासी अगतिकपणे विनवण्या करताहेत. अनेक प्रवाशी हताश झालेले दिसत आहेत.  इंडिगोच्या…

Read more

Modi silent on land theft : ‘जमीनचोरी’ वर मोदी गप्प का? ; राहूल गांधीचा सवाल

नवी दिल्ली : मतचोरीतून स्थापन झालेल्या सरकारमधील एक माजी मंत्र्याच्या मुलाने जमिन चोरी करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का? असा सवाल राहूल गांधी यांनी उपस्थित केला आहे. पुण्यातील कोरेगाव पार्क…

Read more

Theft in Haryana : हरियाणात २५ लाख मतांची चोरी; ब्राझिलियन मॉडेलचे मतदारयादीत वीस ठिकाणी फोटो

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहूल गांधी यांनी हरियाणात २५ लाख मतांची चोरी झाल्याचा आरोप करत केंद्रीय निवडणूक आयोगाचे लक्ष वेधले. तसेच…

Read more

Rahul Gandhi’s criticism of Nitish government : देशातील दहा टक्के लोकांचे लष्करावर नियंत्रण : राहूल गांधी

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणूकीतील औरंगाबाद जिल्ह्यातील कुटुंबा येथील जाहीरसभेत लोकसभेतील विरोधी पक्षनेते काँग्रेसचे खासदार राहूल गांधी यांनी उच्च जातीचा संदर्भ देत १० टक्के लोक लष्करावर नियंत्रण ठेवतात असा…

Read more

Modi criticizes Gandhi Tejashwi : हजारो कोटींचे घोटाळे करणारे दोन युवराज मला शिव्या देतात : नरेंद्र मोदी

पटणा : बिहार विधानसभा निवडणूकीच्या प्रचारात एनडीएकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी उतरले असून त्यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते काँग्रेसचे खासदार राहूल गांधी आणि राजदचे तेजस्वी यादव यांचे नाव न घेता टीका केली.…

Read more

Muzaffarabad : मतांसाठी नरेंद्र मोदी नाचतीलही : राहूल गांधी

पटणा : बिहार विधानसभा निवडणूकीतील प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना लक्ष्य केले आहे. ‘मतांसाठी नाचा…

Read more

IPS Puran suicide case : तुमचं नाटक थांबवा : राहूल गांधीची सरकारवर टीका

नवी दिल्ली : हरियाणाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक वाय.पूरन कुमार यांच्या आत्महत्या प्रकरणावरुन राहूल गांधी यांनी हरियाणातील सैनी सरकारला चांगलेच खडसावले आहे. तुमचं नाटक थांबवा आणि पूरन अंत्यसंस्कारला परवानगी द्या असे…

Read more

Kerala BJP leader booked : राहुल गांधींना धमकी देणाऱ्या भाजप नेत्याविरूद्ध गुन्हा

एर्नाकुलम : दूरचित्रवाणीवरील चर्चेदरम्यान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर गोळ्या झाडल्या जातील, असे कथित विधान केल्याबद्दल केरळ पोलिसांनी सोमवारी (२९ सप्टेंबर) भाजप नेते प्रिंटू महादेवन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला,…

Read more