Priyanka Gandhi

राहूल गांधी कधीही मोदी सरकारपुढे झुकले नाही ; प्रियांका गांधीकडून भावाची पाठराखण

नवी दिल्ली : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधातील मांडण्यात आलेल्या चर्चेत खासदार प्रियांका गांधी यांनी राहूल गांधीची पाठराखण केली. गेल्या बारा वर्षात राहूल गांधी मोदी सरकारपुढे कधीच झुकले नाही, अशी…

Read more

पंतप्रधान घाबरल्याने सभागृहात आले नाहीत : प्रियांका गांधी

नवी दिल्ली : राष्ट्रपतीच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेत विरोधी खासदारांच्या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आभार प्रस्तावाला आज उत्तर देता आले नाही. पंतप्रधान घाबरल्याने…

Read more

Oppositions criticizes Shah’s bill: देश गंभीर आणीबाणीच्या स्थितीत : महुआ, प्रियंकांची टीका

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या काळात पुन्हा एकदा देश गंभीर आणीबाणीच्या स्थितीत आहे, अशा तीव्र शब्दांत तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा आणि काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी यांनी केली आहे. (Oppositions…

Read more

Priyanka slams Modi Govt: सगळे सांगता, पण पहलगाम घडले कसे ते का सांगत नाही? : प्रियंकांचा सवाल

नवी दिल्ली : मंत्र्यांनी सभागृहात ऑपरेशन सिंदूरपासून सुरक्षेपर्यंत सर्व गोष्टींवर भाष्य केले, परंतु २२ एप्रिलचा पहलगाम हल्ला प्रत्यक्षात कसा घडला हे स्पष्ट केले नाही, अशा शब्दांत काँग्रेसच्या नेत्या खासदार प्रियंका…

Read more

UNGA India: यूएन आमसभा ठरावावेळची भारताची भूमिका धोकादायक : काँग्रेस

नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत (UNGA) गाझामध्ये तत्काळ आणि कायमस्वरूपी युद्धबंदीचे आवाहन करणारा ठराव मांडण्यात आला. या ठरावावर मतदान करण्यापासून भारत दूर राहिल्याबद्दल काँग्रेसने मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला…

Read more

Gandhi statue inauguration : बेळगावात महात्मा गांधींचा २५ फुटी पुतळा

बेळगाव : सुवर्ण विधान सौधसमोर महात्मा गांधी यांच्या २५ फूट उंच पुतळ्याचे अनावरण काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हस्ते चरखा चालवून करण्यात आले. गांधीजींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बेळगाव काँग्रेस अधिवेशनाच्या…

Read more

Congress-BJP: कौटुंबिक खासगीपणाचा आदर

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या कुटुंबाच्या खासगीपणाचा आदर म्हणून काँग्रेसचे वरिष्ठ नेते अस्थिविसर्जनावेळी उपस्थित राहिले नव्हते, असे प्रत्युत्तर काँग्रेसने भाजला दिले आहे. सिंग यांच्या अस्थिविसर्जनावेळी काँग्रेसचा…

Read more

Manmohan सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ.  मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल देशभरात सात दिवसांचा राजकीय दुखवटा पाळण्यात येणार आहे. भारताचे आर्थिक चित्र बदलून टाकणाऱ्या या महान नेत्याला देशभरातून आदरांजली वाहण्यात येत…

Read more

धनंजय मुंडे, वाल्मिकींना वाचवण्याचा मुख्यमंत्र्यांकडून प्रयत्न

नागपूर; विशेष प्रतिनिधी : बीड आणि परभणीतील घटनांबाबत मुख्यमंत्री ठोस कारवाई करतील अशी अपेक्षा असताना त्यांनी केवळ गोल गोल फिरवले आहे.  मंत्री धनंजय मुंडे, सिरीयल किलर वाल्मिकी कराड व परभणीतील…

Read more

भाजपच्या गुंडगिरीच्या निषेधार्थ मुंबई काँग्रेसची मंत्रालयावर निदर्शने

मुंबई; विशेष प्रतिनिधी : भाजपा कार्यकर्त्यांनी मुंबई काँग्रेस कार्यालयावर केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज (दि.२०) युवक काँग्रेसच्यावतीने मंत्रालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. भाजपाच्या गुंडगिरीचा निषेध करत, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या…

Read more