Nashik

Government’s protection for district banks : डबघाईला आलेल्या नाशिक, नागपूर, धाराशिव जिल्हा बँकांना सरकारचे अभय

मुंबई : प्रतिनिधी :  आर्थिक अडचणीत सापडलेल्या नाशिक, नागपूर आणि धाराशिव जिल्हा मध्यवर्ती बँकांना भागभांडवल म्हणून ८२७ कोटी रुपये देण्यास आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली. तिनही बँका महायुती सरकारच्या ताब्यात आहेत.…

Read more

Ganpati Miravnuk : गणरायाला भावपूर्ण निरोप

मुंबई : प्रतिनिधी : आरती, मंत्रोपच्चार आणि भक्तीभावाने दहा दिवस सेवा केल्यानंतर हलगीचा घुमका, ढोल ताशांच कडकडाट आणि ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’ अशी आळवणी करत लाडक्या गणरायला…

Read more

Jyotirlinga development plans : ज्योतिर्लिंग विकास आराखड्यांच्या अंमलबजावणीसाठी वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती

मुंबई  : प्रतिनिधी :  राज्यातील पाच ज्योतिर्लिगांच्या विकास आराखड्यांची प्रभावी आणि वेगाने अंमलबजावणी व्हावी, यासाठी पाच वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार ही नियुक्ती…

Read more

Budgujar enter in BJP : सुधाकर बडगुजर यांचा भाजपमध्ये प्रवेश

मुंबई : शिवसेना उद्धव ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आलेल्या सुधाकर बडगुजर यांनी सोमवारी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला. बडगुजर यांच्या प्रवेशाने नाशिकमध्ये महानगरपालिका निवडणूकीत भाजपला फायदा होण्याची शक्यता आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर…

Read more

Shetty criticized government : कृषीमंत्रीपद ओसाड गावची पाटीलकी : राजू शेट्टी

नाशिक : प्रतिनिधी  :  राज्यातील कृषी अर्थव्यवस्था राज्यकर्त्यांच्या बेजबाबदार धोरणामुळे रसातळाला गेली आहे. यामुळे राज्याच्या कृषीमंत्र्यांना कृषीमंत्रीपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकी असल्याचे वाटू लागली असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक…

Read more

Gopichand : गोपीचंद पडळकरांच्या सभेत लॉरेन्स बिश्नोईचे फलक

नाशिक : प्रतिनिधी : नाशिक सिडको परिसरात भाजप आमदार गोपिचंद पडळकरांच्या सभेत गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि नथुराम गोडसे यांचे फलक झळकल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

Read more

Thackray  demand : देशभर शिवजयंतीची सुट्टी जाहीर करा

नाशिक : प्रतिनिधी : शिवाजी महाराजांना महाराष्ट्रापुरते मर्यादीत ठेऊ नका. छत्रपती शिवाजी महाराज देशपातळीवर पोचले पाहिजेत असे प्रतिपादन अमित शहा यांनी रायगडावर शिवपुण्यतिथीदिनी केले होते. शहा यांच्या विधानाचा समाचार घेताना…

Read more

मधुकर पिचडांनी मांडले पहिले `आदिवासी` बजेट

 विजय चोरमारे  मधुकर पिचड यांच्या निधनामुळे आदिवासींसाठी स्वतंत्र बजेट मांडणारा पहिला मंत्री काळाच्या पडद्याआड गेला आहे. राजकारणात असंस्कृतपणा वाढत चालला असतानाच्या काळातही पीचड यांनी सुसंस्कृतपणा जपला होता. (Madhukar Pichad) मधुकर…

Read more

मधुकर पिचड यांचे निधन

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री मधुकर काशिनाथ पिचड यांचे वयाच्या ८४ वर्षी निधन झाले. त्यांना ब्रेनस्टोक आल्यामुळे तर नाशिक येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.…

Read more

तोफेचा गोळा जागेवरच फुटल्याने दोन अग्निवीरांचा मृत्यू

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : तोफेतून गोळा सोडत असताना तो निश्चितस्थळी न जाता जागेवरच फुटल्याने मोठा स्फोट झाला. यात आर्टिलरी सेंटरमध्ये मधील सराव करणाऱ्या दोन अग्निवीरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गोहिल…

Read more