Nagpur

पैशाची बंडल हाताळणाऱ्या आमदाराचा व्हिडिओ व्हायरल

छत्रपती संभाजीनगर : विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पैशांच्या थैल्या आणि नोटांची बंडल घेऊन बसलेल्या एका आमदाराचा व्हिडिओ व्टिट केल्यानंतर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात राजकीय वातावरण गरम झाले…

Read more

विरोधी पक्षनेते विना हिवाळी अधिवेशनास प्रारंभ

नागपूर : प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथम नागपूरचे हिवाळी अधिवेशन विधानसभा आणि विधान परिषदेला विरोधी पक्षनेत्याशिवाय सुरू झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा  चेंडू विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषदेच्या…

Read more

Salil Deshmukh’s resignation : अनिल देशमुखांच्या मुलाच्या राजीनाम्याने शरद पवार गटाला धक्का

नागपूर : प्रतिनिधी : स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच चिरंजीव सलील देशमुख यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला. अनिल देशमुख हे…

Read more

Government’s protection for district banks : डबघाईला आलेल्या नाशिक, नागपूर, धाराशिव जिल्हा बँकांना सरकारचे अभय

मुंबई : प्रतिनिधी :  आर्थिक अडचणीत सापडलेल्या नाशिक, नागपूर आणि धाराशिव जिल्हा मध्यवर्ती बँकांना भागभांडवल म्हणून ८२७ कोटी रुपये देण्यास आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली. तिनही बँका महायुती सरकारच्या ताब्यात आहेत.…

Read more

 Bawankule’s call to Kadu : शेतकऱ्यांचे आंदोलन मोडीत काढायचे आहे का? : बच्चू कडूंचा बावनकुळेंना सवाल

नागपूर : प्रतिनिधी : एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर येत असताना दुसरीकडे प्रहार संघटना आणि शेतकरी संघटनांनी नागपूरात चक्काजाम आंदोलन सुरू केल्याने परिस्थिती निवळण्यासाठी महायुतीचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि…

Read more

Nationalist Chintan Shibir : अजित पवारांचा स्वपक्षीय मंत्र्यांना दम

नागपूर : प्रतिनिधी : पक्षापेक्षा मंत्र्यांना इतर कामे जास्त असतील तर बदल करावा लागेल. त्यांना आपली जागा मोकळी करावी लागेल, असा दम उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वक्षीय मंत्र्यांना दिला.…

Read more

Sharad Pawar’s demand : भाजप, मुख्यमंत्र्यांनी नव्हे, निवडणूक आयोगाने उत्तर द्यावे : शरद पवार

नागपूर : प्रतिनिधी : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी केलेल्या आरोपांना निवडणूक आयोगाने उत्तर द्यावे. भाजप, मुख्यमंत्र्यांनी उत्तरे देऊ नयेत, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी लगावला. (Sharad…

Read more

Kokan Number one : राज्यात दहावीचा ९४.१० टक्के निकाल

कोल्हापूर : प्रतिनिधी :   महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. राज्यात दहावीचा निकाल ९४.१० टक्के लागला आहे. मंडळाच्या दहा विभागामध्ये  कोकण विभागाने…

Read more

Fake teacher : नागपुरात ५८० बोगस शिक्षक भरतीत कोट्यवधीचा चुना

नागपूर : प्रतिनिधी :  नागपूरमध्ये ५८० बोगस शिक्षक भरतीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे. नागपूर पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास सुरू केला असून शिक्षण उप संचालक कार्यालयातील तिघांना अटक केली आहे. या…

Read more

Heat waves : महाराष्ट्र तापला, अकोल्यात ४२.४ सेल्सियस

कोल्हापूर : प्रतिनिधी : चैत्राच्या मध्यावरच महाराष्ट्रात वैशाख वणवा जाणवू लागला असून नागपूर, सोलापूर, मालेगाव, परभणी, अकोला शहराचा पारा चाळीशीपार झाला आहे. राज्यात सर्वाधीक तापमानाची नोंद ४२.४ सेल्सियस इतकी अकोला…

Read more