महायुती, महाविकास आघाडीत टाय: नागपूर देणार महत्वाचा कौल
कोल्हापूर : प्रतिनिधी : राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीचा अंतिम निकाल लागत असून सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडीने प्रत्येकी दोन जागा जिंकल्या आहेत. नागपूर पदवीधर संघाची निवडणूक अतिशय अटीतटीची सुरू असून…