अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असताना सरकार भोंदू बाबांच्या मागे : विजय वडेट्टीवार
मुंबई : प्रतिनिधी : राज्यात सध्या कायदा-सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला असून, अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटनांनी महाराष्ट्र हादरला आहे. दुसरीकडे, मराठवाड्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असताना सरकार केवळ भोंदू बाबांच्या…