Maharashtra Dinman

कोल्हापूर जिल्ह्यातील १२१ उमेदवारांचे भवितव्य आज होणार बंद

कोल्हापूर : सार्वत्रिक विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचे मतदान आज पार पडत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार व अपक्षांसह तब्बल १२१ उमेदवारांचे भवितव्य आज पेटीबंद होणार आहे. जिल्ह्यातील १० विधानसभा…

Read more

आज मतदान… ३३ लाख मतदार सज्ज

कोल्हापूर; प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीसाठी आज (दि. २०) मतदान होणार असून जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघांतील ३३ लाख पाच हजार ९८ मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. सकाळी सात ते सायंकाळी पाच…

Read more

मुस्लिम मतदारांचा कौल कुणाला?

लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतदारांनी महाविकास आघाडीला म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) या पक्षांना एकगठ्ठा मतदान केल्याचे आढळून आले, त्याचा मोठा फटका महायुतीला बसला. वंचित बहुजन…

Read more

मतदान केंद्रावर मोबाइल वापरास मनाई

मुंबई; प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीत मतदान केंद्रावर मोबाईलचा दुरुपयोग होईल, असा दावा निवडणूक आयोगाने केला होता. उच्च न्यायालयाने त्याला मान्यता देताना मतदान केंद्रावर मोबाईल नेण्याची परवानगी नाकारली आहे. तसेच याबाबत…

Read more

शेअर बाजारातील घसरणीच्या दुष्टचक्राला ब्रेक

मुंबई : सेन्सेक्सने एक हजार अंकांच्या वाढीसह सात सत्रातील तोट्याचा सिलसिला तोडला. बेंचमार्क निर्देशांकांनी मंगळवारी जोरदार उसळी घेतली. सकाळी ११.३६ वाजता सेन्सेक्स १०४४.८९ अंकांनी ७८,३८३.९० वर होता, तर एनएसई निफ्टी…

Read more

उत्तर भारतात दाट धुक्याचा इशारा

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : देशात थंडी आणि धुक्याचा प्रभाव सातत्याने वाढत आहे. हवामान खात्याने मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश, दिल्ली, हरियाणा आणि बिहारमध्ये दाट धुक्याचा इशारा जारी केला आहे.…

Read more

भरूच : सहा यात्रेकरू अपघातात ठार

भरूच : वृत्तसंस्था : गुजरातमधील भरूच जिल्ह्यात सोमवारी रात्री एक भीषण अपघात झाला. त्यात सहा जणांना आपला जीव गमवावा लागला. शुक्लतीर्थ जत्रेवरून परतणाऱ्या यात्रेकरूंच्या इको कारची जंबुसर-आमोद रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला…

Read more

शेअर बाजार ९० हजारांपर्यंत जाणार

मुंबई  : वृत्तसंस्था : ग्लोबल ब्रोकरेज फर्म ‘एचएसबीसी’ने भारताबाबतच्या रणनीतीवर नवीन नोट जारी करताना ओव्हरवेट आउटलुकसह सकारात्मक भूमिका कायम ठेवली आहे. अहवालानुसार, २०२५ च्या अखेरीस सेन्सेक्स ९० हजार ५२० पर्यंत पोहोचण्याची…

Read more

प्रदूषण कमी करण्यासाठी दिल्लीत कृत्रिम पाऊस

नवी दिल्ली : दिल्लीत मंगळवारी सलग तिसऱ्या दिवशी दाट धुके पसरले आणि प्रदूषणाची पातळी अत्यंत गंभीर राहिली. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) आकडेवारीनुसार, दिल्लीचा हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) सकाळी ९…

Read more

विनोद तावडे, राजन नाईकांविरोधात गुन्हा दाखल

मुंबई : जमीर काझी : विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक असताना भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे हे विरारमधील हॉटेल विवांतामध्ये लाखोंच्या रोकडीसह सापडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. बहुजन…

Read more